शेवयांची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#JPR
झटपट रेसिपी

शेवयांची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)

#JPR
झटपट रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटे
२ जणांसाठी
  1. 50 ग्रॅमगव्हाच्या शेवया
  2. 1 1/2 कपदूध
  3. 4 टे. स्पून साखर
  4. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  5. 4बदाम
  6. 7-8मनुका
  7. 7-8केशराचे धागे

कुकिंग सूचना

१५ मिनीटे
  1. 1

    प्रथम २ कप पाणी उकळवून घेतले, बाजूला दूध ऊकळवत ठेवले, पाणी चांगले उकळल्यानंतर त्यांत शेवया घातल्या व थोड्या शिजल्यावर त्यांतले पाणी काढून टाकले.

  2. 2

    नंतर उकळलेल्या दूधांत शिजलेल्या शेवया घातल्या व त्यांत साखर, वेलची, केशर घालून छान ऊकळवून घेतली.

  3. 3

    नंतर तयार झालेल्या खिरीवर बदामाचे काप, बेदाणे व २-४ केशराचे धागे घालून सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes