झटपट भेंडी मसाला (Bhindi Masala Recipe In Marathi)

Shital Patil @ssp7890
#jpr-पावसाळा आला कि.आपण हलकेफुलके, पाचक, झटपट होणारे पदार्थ करतो,अशी एक रेसिपी केली आहे,सोपी सर्वानाआवडणारी....
झटपट भेंडी मसाला (Bhindi Masala Recipe In Marathi)
#jpr-पावसाळा आला कि.आपण हलकेफुलके, पाचक, झटपट होणारे पदार्थ करतो,अशी एक रेसिपी केली आहे,सोपी सर्वानाआवडणारी....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी स्वच्छ धुवून घ्या.मध्येच कापा.
- 2
आता सर्व मसाला एकत्र करून घ्या.काळा मसाला एकजीव करून मीठ, साखर घाला.
- 3
आता र्फोडणीत सर्व साहित्य घालून खमंग फोडणी करावी.त्यात मसाला घालून परतवा मग भेंडी घाला. चांगली परतून घ्या.
- 4
तयार आहे झटपट भाजी
- 5
आता गॅस बंद करा.तयार आहे झटपट भेंडी मसाला... भाकरी, पोळी बरोबर सर्व्ह करा.
- 6
तयार भेंडी मसाला....
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16319221

टिप्पण्या (2)