कुकिंग सूचना
- 1
प्रथम भात मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावा पाणी घालून वाटू नये
- 2
आता वाटलेला भात एका परातीत किंवा भांड्यात काढून त्यात वरण, बारीक चिरलेला कांदा घालावा
- 3
आता त्यात बेसन पीठ, तांदळाचे पिठ घालावे
- 4
आता त्यात हळद, आले लसुण मिरची पेस्ट, लाल तिखट,किचनकिंग मसाला,कोथिंबीर आणि मीठ घालावे
- 5
आता सर्व छानपैकी मिक्स करून घ्यावे पाणी घालू नये जर पीठ घट्ट झाले असल्यास पाण्याची गरज असल्यास थोडे घालावे अथवा घालू नये
- 6
आता मेदूवडा सारखा गोळा हातावर थापून घ्यावे
- 7
आता काढाईत तेल गरम झाल्यावर त्यात सर्व वडे घालावे आणि गोल्डन कुरकुरीत तळून घ्यावे
- 8
आता गरम गरम वरण भाताचे मेदूवडे तयार आहेत टोमॅटो सॉस बरोबर सर्विंग प्लेटमध्ये सर्व्ह करा
- 9
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16342933

















टिप्पण्या (5)