कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कॉर्न भजी (Corn Bhajji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कॉर्न भजी (Corn Bhajji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कॉर्न भजी (Corn Bhajji Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#कॉर्न
मस्त पाऊस पडला की वेध लागतात वेगवेगळ्या प्रकारची गरमागरम भजी करून खायची...... तर आज मी कॉर्नची भजी केलीत, अगदी अप्रतिम अशी एकसारखी खातंच रहाल अशी ही भजी नक्कीच बनवून बघा.....

#कॉर्न
मस्त पाऊस पडला की वेध लागतात वेगवेगळ्या प्रकारची गरमागरम भजी करून खायची...... तर आज मी कॉर्नची भजी केलीत, अगदी अप्रतिम अशी एकसारखी खातंच रहाल अशी ही भजी नक्कीच बनवून बघा.....

पुढे वाचा

कॉर्न भजी (Corn Bhajji Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#कॉर्न
मस्त पाऊस पडला की वेध लागतात वेगवेगळ्या प्रकारची गरमागरम भजी करून खायची...... तर आज मी कॉर्नची भजी केलीत, अगदी अप्रतिम अशी एकसारखी खातंच रहाल अशी ही भजी नक्कीच बनवून बघा.....

#कॉर्न
मस्त पाऊस पडला की वेध लागतात वेगवेगळ्या प्रकारची गरमागरम भजी करून खायची...... तर आज मी कॉर्नची भजी केलीत, अगदी अप्रतिम अशी एकसारखी खातंच रहाल अशी ही भजी नक्कीच बनवून बघा.....

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
४ जण
  • 1 कपकॉर्नचे दाणे
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • 2हिरव्या मिरच्या
  • १/२" आलं
  • 1/4 टीस्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनतिखट
  • 1/4 टीस्पूनचाट मसाला
  • 1/2कांदा चिरलेला (ऐच्छिक)
  • चवीनुसारमीठ
  • 1/4 कपतांदळाचे पीठ
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम मिक्सरच्या भांड्यात जीरे, आलं, हिरवी मिरची फिरवून घ्या मग त्यातच कॉर्नचे दाणे घालून जाडसर भरड वाटा. (मी आलं ऐवजी आलं लसूण पेस्ट घातली) हे वाटलेलं मिश्रण भांड्यात काढा.

  2. 2

    त्यातच तिखट, हळद, चाट मसाला, मीठ, कांदा, तांदळाचे पीठ घालून अलगद चमच्याने ढवळा. (जास्त ढवळू नका नाहीतर पाणी सुटून मिश्रण पातळ होईल)

  3. 3

    गॅसवर कढईत तेल तापत ठेवा, गरम झाले की चमच्याने तेलात भजी सोडा. गॅस मध्यम आचेवर ठेवा (मंद आचेवर ठेवला तर भाजी तेल शोषून घेतील) खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजा. मग काढून टिशू पेपरवर काढा. मस्त टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम कॉर्न भजी सर्व्ह करा.

    कॉर्न भजी (Corn Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
19 जुलै 2022 14:15 रोजी
मुंबई

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
26 जुलै 2022 19:14
Tasty and yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कॉर्न भज्जी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. व्हेज शेझवान फ्राईड राईस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
  2. कोबीची झटपट कोशिंबीर(Kobichi Koshimbir Recipe In Marathi)
  3. कच्च्या केळ्याची फ्राय भाजी (Kachya Kelyachi Bhaji Recipe In Marathi)
  4. शेजवान व्हेज चायनीज फ्राइड राईस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
  5. व्हेज शेजवान फ्राइड राइस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
  1. भाजलेली कणस (Bhajlele Kanis Recipe In Marathi)
  2. कच्च्या केळ्याची फ्राय भाजी (Kachya Kelyachi Bhaji Recipe In Marathi)
  3. शेजवान व्हेज चायनीज फ्राइड राईस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
  4. व्हेज शेजवान फ्राइड राइस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16381562
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close