नारळ वडी (Naral Vadi Recipe In Marathi)

आरती तरे @aaichiladkichef_29
# ही माझ्या आजी रेसिपी मी बनविली आहे.
नारळ वडी (Naral Vadi Recipe In Marathi)
# ही माझ्या आजी रेसिपी मी बनविली आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम गॅस वरील एका भांड्यात आधी नारळ आणि साखर मिक्स करून घ्या मिश्रण चांगलं एकजीव होही पर्यंत परतुन घ्या मग त्यात खवा मिक्स करा त्यात वेलची पूड आणि पिवळा कलर घालून पुन्हा ते मिक्स करा आणि थोडं घट्ट होऊ दया. एका ताटाला थोडे तूप लावून तयार सारण पसरवून घ्या. आणि आपल्याला हव्या तश्या थंड झालं की वडी पाडा.आपली नारळ वडी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16432378






टिप्पण्या (3)