कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#GRU

#GRU

पुढे वाचा

वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#GRU

#GRU

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
3 जणांसठी
  1. 1 कपमोड आलेले वाल
  2. 2कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 5-6कढीपत्याची पाने
  5. 1/2 टिस्पून हळद
  6. 2 टिस्पून लाल तिखट
  7. 1/2 टिस्पून हिंग
  8. 1/2 टिस्पून जीर
  9. 1 टिस्पून गोडा मसाला
  10. 1 टिस्पून गूळ
  11. वाटणासाठी
  12. 1मोठा कांदा उभे पातळ काप
  13. 1/2 कपकिसलेल सुक खोबर
  14. 1 टिस्पून खसखस
  15. मीठ चवीनुसार
  16. कोथिंबीर आवडीनुसार
  17. तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम वाल भिजत घालून, मोड आल्यावर सोलून घ्यावेत. नतर कांदा आणि सुक खोबर भाजून थंड झाल्यावर मिक्स मधून बारीक करून घ्यावेत

    वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल तापल्यावर जीरे कढीपत्ता फोडणी करावी.

    वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यात कांदा घालून परतून घ्यावेत, नतर टोमॅटो आणि मीठ,हळद घालून परतून घ्यावेत.

    वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कांदा आणि टोमॅटो मऊ झाल्यावर, लाल तिखट, गोडा मसाला घालून परतून घ्यावेत.

    वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता मिश्रणात वाटण घालून तेल सुटे पर्यंत परतून घ्यावेत.

    वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता वाल घालून छान मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवून घ्यावेत.

    वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    वाल शिजल्यावर त्यात गुळ,कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

    वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    गरमागरम वरणभात किंवा पोळी,भाकरी सोबत खाण्यास द्यावेत.

    वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
10 सप्टेंबर 2022 14:23 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पिझ्झा (Pizza Recipe In Marathi)
  2. ओलेखोबर तांदळाच्या पिठिच्या पुर्‍या (OleKhobre Tandalachya Pithachya Purya Recipe In Marathi)
  3. मावा,केशर मोदक (Mava Kesar Modak Recipe In Marathi)
  4. मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted Mugachi Usal Recipe In Marathi)
  5. मेडीटेरेनीयन छोले सॅलड (Mediterranean Chole Salad Recipe In Marathi)
  1. गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक (Gulkand Dryfruits Stuff Pan Modak Recipe In Marathi)
  2. सिमला मिरची भाजी (Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
  3. मावा,केशर मोदक (Mava Kesar Modak Recipe In Marathi)
  4. मेडीटेरेनीयन छोले सॅलड (Mediterranean Chole Salad Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16494470
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close