मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted Mugachi Usal Recipe In Marathi)

Anita Desai @cook_20530215
मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted Mugachi Usal Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुग स्वच्छ धुऊन ७/८ तास भिजत घाला, नंतर पाणी निथरुन कपड्यात रात्रभर बांधुन ठेवा, आता मोड आलेले मुग कुकर मधे ठेवुन २ शिटी करुन शिजवुन घ्या
- 2
आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा, टोमॅटो, खोबर, लसुन, आल बारीक वाटुन घ्या, त्यातच हळद, मीठ, कोथिंबीर,तिंखट, गरम मसाला घालुन पुन्हा वाटुन घ्या
- 3
पॅन मधे तेल घाला, थोड गरम झाल की राई, जिर, हिंग, कडीपत्ता घाला, वाटण केलेला मसाला छान तेल सुटेपर्यत परतुन घ्या, शिजलेले मुग घाला, आवश्यकतेनुसार पाणी घाला, छान पाच ते सात मि. शिजु द्या
- 4
वरतुन कोंथिंबीर घालुन गरम गरम भाकरी पोळी सोबत स-र्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मोड आलेल्या मुगाची उसळ (mod aaleya mugachi usal recipe in marathi)
#GA4 #week11स्प्राउट्स हा किवर्ड ओळखून मी मोड आलेल्या मुगाची उसळ केली आहे. Prachi Phadke Puranik -
मुगाची ऊसळ (moongachi usal recipe in marathi)
#cooksnap#Rohini Rathi यांची मोड आलेल्र्या मुगाची ऊसळ करुन बघीतली Anita Desai -
मोड आलेल्या मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#MD आज मातृदिनाला कडधान्यातील आईचा आवडता प्रकार मोड आलेल्या मुगाची उसळ केली. Suchita Ingole Lavhale -
मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted mugachi Usal Recipe In Marathi)
#PRRमोड आलेल्या मुगाची उसळ दही टाकून ग्रीन मसाल्यामध्ये केली की खूप छान लागते Charusheela Prabhu -
मोड आलेल्या मुगाची झडपट सुक्की भाजी (Sprouted Mugachi Sukki Bhaji Recipe In Marathi)
#CCRप्रतिकारशक्ती वाढवते मूग डाळीमध्ये विशेष गुणधर्म आहेत जे रोगप्रतिकारक पेशी मजबूत ठेवतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सर्दी आणि फ्लूची समस्या दूर राहण्यास मदत होते, त्यामुळे नेहमी आपल्या आहारात मोड आलेल्या मुगाच्या डाळीचा समावेश नक्की करावा.#CCR Mrs. Snehal Rohidas Rawool -
मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ (Sprouted Hirvya Mugachi Usal Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#हिरवे मूग#मोड आलेले मूग#मूग#सालीचे मूग Sampada Shrungarpure -
मूग उसळ (moong usal recipe in marathi)
#cooksnap # भारती सोनवणे # मूग उसळ # पौष्टिक अशी मोड आलेल्या मुगाची उसळ, भारती ताईंच्या रेसिपी प्रमाणे... Varsha Ingole Bele -
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#kdrआपल्या जेवणात कडधान्यांचा वापर करणे खूपच गरजेचेच आहे. विशेषतः मोड आलेली कडधान्ये.मुग हे पचायला हलके असतात. पाहूया आज मुगाची उसळ kavita arekar -
पौष्टिक मोड आलेल्या मुगाची भेळ (mod alelya moongachi bhel recipe in marathi)
#tmr#मोड आलेल्या मुगाची पौष्टिक भेळअतिशय हेल्दी व झटपट होणारी रेसिपी आहे , चला तर मग बघु या… Anita Desai -
मोड आलेल्या मुगाची उसळ
#फोटोग्राफी.. उसळ मोड आलेले मूग पचायला हलके असते तेवढे पौष्टिक असतात. Shweta Kukekar -
दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ (dokyache kalwan ani moongachi usal recipe in marathi)
#KS2 रोजच्या जेवणामध्ये कमी मसाला चं साधं जेवण आम्ही बनवतो यामध्ये दोडक्याची रस्सा भाजी वांग्याची रस्सा भाजी याला मी कालवण असे म्हणतो. एक सुकी भाजी यामध्ये मूग चवळी यांच्या उसळी , तर तुम्हाला मी आज दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवायचा सांगणार आहे कोल्हापूर सांगली या भागात रस्सा उसळ यामध्ये दाण्याच्या कुटाचा जास्त वापर केला जातो Smita Kiran Patil -
-
-
मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी (mood alelya hirvya moongachi bhaji recipe in marathi)
#GA4#week11#sproutsहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये किंवा त्यातील मिश्रण पिण्याचा सल्ला देतात. कडधान्ये अनेक पौष्टिक पदार्थांनी संपन्न असतात. तुम्ही कोणतीही कडधान्य खा मोड आलेले हिरवे मुग जर खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे होतातच पण काही आजार आहेत जे मुळापासून नष्ट होतात.वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात मोड आलेल्या मुगांचा समावेश करावा. हे मुग शरीरातील फॅट वाढीला रोखतात आणि तुमचे वजन संतुलित राखण्यात मदत करते. याशिवाय मोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होऊन वजन घटण्यास सुरुवात होते.मोड आलेल्या हिरव्या मुगा पासून सूप, भाजी ,भेळ चाट असे बरेच बरेच प्रकार बनुन आपण आहारातून मोड आलेले मूग घेऊ शकतो मी मोड आलेल्या मुगाची भाजी तयार केली आहे Chetana Bhojak -
-
मोड आलेल्या मुगाची पॅटीस (mod alelya moongachi patties recipe in marathi)
कविता ताई आरेकर यांची मोड आलेल्या मुगाची पोष्टीक पॅटीस ही रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली खुप छान वाटली मी पहिल्यांदा करून पाहाली .😋 Madhuri Watekar -
-
झणझणीत मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
मी अनिता देसाई मॅडम ने बनवलेली मुगाची उसळ ही रेसिपी कुकस्नॅप केली .एकदम मस्त झणझणीत केली.गरम मसाला ऐवजी मी गोड मसाला वापरला.खूप छान टेस्टी झाली. Preeti V. Salvi -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#W8मोड आलेल्या मटकीची पौष्टीक उसळ...... Supriya Thengadi -
मुगाची गाठी (मुग रस्सा) (mugachi gati recipe in marathi)
#रेसिपीबुक मुगाची गाठी म्हणजेच मुगाची पातळ भाजी. प्रत्येक सण,कार्य, तसेच प्र्त्येक आठवड्यात गोव्यात घरोघरात हि बनवली जाते. लहान मोठे सर्व आवडिने हि भाजी खातात Kirti Killedar -
मोड़ आलेल्या मुगाची भाजी (mode alelya mungachi bhaji recipe in marathi)
#KS2सांगली मध्ये मोड आलेल्या मुगाची भाजी,मुगाची उसळ,मुगाची आमटी खूप प्रसिद्ध आहे.म्हणून मी तुम्हाला त्याला एक रेसिपी करून दाखवणार आहे चला तर मग पाहुयात मुगाची भाजी----- आरती तरे -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#डिनर #डिनर प्लॅनर मध्ये बुधवारची रेसिपी मुगाची भाजी आहे. मुग पौष्टिक असतात तसेच पचायलाही हलके असतात. Shama Mangale -
मुगाची उसळ
#फोटोग्राफी मुग सहसा अनेकांना आवडत नाहीत पण ते सगळयात पौष्टीक असतात त्यामुळे ते आपल्या जेवणात असावेच म्हणुन वेगवेगळ्या प्रकारे मुगाच्या रेसिपी केल्या जातात मुग चिला , सॅलेड पाणीपुरीत वटाण्याच्या ऐवजी मुगाचा वापर , मुगाचे सुप , मुगाची खीर इमी आज सगळयांना आवडेल अशी सोपी मुगाची उसळ कशी बनवायची ते दाखवते चला तर Chhaya Paradhi -
मुगाची उसळ (moongachi usal recipe in marathi)
#Seema Mate#मुगाची उसळ रेसिपी मी सीमा माटे ताईंची मुगाची उसळ cooksnap करत आहे. त्या मध्ये थोडा बदल करून ही रेसिपी केली आहे खूप छान टेस्टी अशी ही उसळ झाली. सगळ्यांना खूप आवडली. खूप खूप धन्यवाद सीमा ताई हीमस्त अशी रेसिपी पोस्ट केली 🙂🙏🙏 Rupali Atre - deshpande -
साधे जेवण (Sadhe jevan recipe in marathi)
#MLR मार्च लंच रेसिपी चॕलेंज ( वरण भात, चपाती , खीर , छान मोड आलेले हिरव्या मुगाची उसळ , तोंडी लावाला टॕमेटो , लिंबू ........संपूर्ण जेवण.Sheetal Talekar
-
मुगाची उसळ (Mugachi Usal Recipe In Marathi)
#CCR#कुक विथ कुकर रेसिपी चॅलेंज 🤪🤪हिरव्या मुगाची उसळ अतिशय पोष्टीक रेसिपी आहे मुगाची सलाद ,कच्चे मुग चाट मसाला, Madhuri Watekar -
मोड आलेल्या मुगाचे पौष्टीक सलाड (moong salad recipe in marathi)
#GA4 #week5मोड आलेल्या मुगाचे सलाड हे झटपट होणारी आणि पौष्टीक अशी रेसिपी आहे. यात प्रोटीन्स, व्हिटॅमिन सी आणि फाइबर ची पुरेशी मात्रा असते. हे पौष्टिक सलाड अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना आवडेल असे आहे. Swati Ghanawat -
मोड आलेल्या मूगाचे पौष्टिक सूप (moongache paushtik soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरगुरूवार- मूगाचे सूपमोड आलेले मूग नियमित खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते. यातील मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम तसेच एमिनो अॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखी तत्व भरपूर असतात. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. मूगडाळीतही व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई असते.चला तर पाहूयात मोड आलेल्या मूगापासून पौष्टिक आणि झटपट रेसिपी...😊 Deepti Padiyar -
लाल चवळीची उसळ (Lal Chavali Chi Usal Recipe In Marathi)
मोड आलेल्या चवळीची उसळ खूप सुंदर लागते Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16490873
टिप्पण्या