कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#ChooseToCook

#ChooseToCook

पुढे वाचा

बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#ChooseToCook

#ChooseToCook

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 minutes
1 सर्विंग
  1. 2मध्यम बटाटे
  2. 1टोमॅटो
  3. 1छोटी शिमला मिरची
  4. 1मध्यम कांदा
  5. 1हिरवी मिरची
  6. ओरेगानो, चिली फ्लेक्स गरज असल्यास
  7. स्वादानुसारमीठ
  8. 2चीझ क्युब्ज
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 minutes
  1. 1

    2 बटाटे सोलून जाडे काप करावे व मीठ घातलेल्या पाण्यात 5 मिनिटे उकळा व चाळणी वर काढून ठेवा.

    बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा, शिमला मिरची, टोमॅटो व हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.

    बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यात mayonnaise, Schezwan sauce, chilli flakes व oregano गरजेनुसार घालावे व नीट मिक्स करावे

    बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तव्यावर बटाट्याचे काप ठेवा व चांगले कुरकुरीत होई पर्यंत तळावे.

    बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    ह्या बटाट्याच्या कापांवर कांदा, शिमला मिरची, mayonnaise चे मिश्रण लावावे. वरून चीझ किसून घालावे व चीझ melt होई पर्यंत झाकण ठेऊन शिजवून घ्यावे.

    बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गरम गरम सर्व्ह करावे.

    बटाटा पिझ्झा (Batata Pizza Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
10 ऑक्टोबर 2022 16:20 रोजी
Mumbai

टिप्पण्या (4)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
14 ऑक्टोबर 2022 15:22
Yuuuuuuummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. इडली सांबार चटणी (Idli Sambar Chutney Recipe In Marathi)
  2. झटपट कांदा टोमॅटो सँडविच (Kanda Tomato Sandwich Recipe In Marathi)
  3. ओल्या नारळाची वडी (Olya Naralachya Vadi Recipe In Marathi)
  4. गुलाबजाम (Gulab Jamun Recipe In Marathi)
  5. कोजागिरी पौर्णिमा - केशर युक्त मसाला दुध (Kesar Yukta Masala Doodh Recipe In Marathi)
  1. गुलाबजाम (Gulab Jamun Recipe In Marathi)
  2. कोजागिरी चे मसाला दुध (Kojagiri Masala Dudh Recipe In Marathi)
  3. ओल्या नारळाची वडी (Olya Naralachya Vadi Recipe In Marathi)
  4. रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16557063
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close