कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#CCR #कुक विथ कुकर...... रोजच्या स्वयंपाकामध्ये वरण-भात हा रोज सकाळी कुकरमध्येच शिजवतो .....पण संध्याकाळी अगदी हलकफुल जेव्हा खायचं असतं तेव्हा खिचडी वगैरे हे प्रकार सुद्धा कुकर मध्येच शिजवतो....आणि ते झटपट होतात नंतर त्याला एक वरून छोटीशी फोडणी दिली....कींवा आवडीचे व्हेजीटेबलस टाकले की टेस्टी आणि सुंदर सात्विक पचायला हलकी मुगडाळ खिचडी तयार होते आणि सुंदर पण लागतो....तशीच आज मी बनवली आहे ....सोबत पापड ,लोणचे , सॅलड असलं की १ नं डीश तयार होते....

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30- मीनीटे
4- जणांसाठी
  1. 1 कप200 ml
  2. 400 ग्रामतांदूळ
  3. 200 ग्रामपिवळी मूग डाळ
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनमीठ /या टेस्ट नूसार
  6. फोडणीसाठी...
  7. 4 टेबलस्पूनतेल
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. 1 टीस्पूनमोहरी
  10. 1/2 टीस्पूनहींग
  11. 1 टीस्पूनतीखट
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 1 टीस्पूनधणे पावडर
  14. 1 टीस्पूनगोडा मसाला
  15. 3हीरव्या मीर्ची
  16. 1मोठी शीमला मीर्ची
  17. 1गाजर
  18. 1बटाटा
  19. 1कांदा
  20. 7-8छोटे फ्लॉवरचे तुकडे
  21. 2पाले कांदे
  22. 1 टेबलस्पूनकोथिंबीर धुवून चिरलेली
  23. 1 कपपाणी थोडी पातळ करण्यासाठी...
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30- मीनीटे
  1. 1

    तांदूळ आणि मुगाची डाळ एका भांड्यात घेऊन दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे त्याच्यानंतर त्यात हळद आणि मीठ टाकावे....

    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    धुतलेल्या तांदळात हळद,मीठ टाकल्यावर तांदळाच्या डबल पाणी टाकणे आणि कुकरमध्ये हा खिचडीचा गंज ठेवणे आणि 3 शीट्टी शीजू देणे.......

    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कुकर थंड झाला की खिचडीचा गंज बाहेर काढून घेणे....नंतर सगळे व्हेजिटेबल काढून घेऊन स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेणे.....

    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गॅसवर कढईत तेल गरम करणे तेल गरम झाले की त्यात मोहरी जीरे टाकणे ते तडतडले की त्यात हिंग हिरवी मिरची आणि सगळे व्हेजिटेबल्स टाकून परतणे...

    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    भाज्यांमध्ये सगळे मसाले टाकून मीठ टाकावे एक मिनिटासाठी झाकण ठेवून भाजी शिजू देणे... नंतर त्यात कुकरमध्ये शिजलेली मुगाची खिचडी टाकणे आणि मिक्स करणे....1 कप पाणी टाकून मिक्स करणे..‌.. म्हणजे.एकदम कोरडी होणार नाही...1 वाफ आली की गॅस बंद करणे....

    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    अशाप्रकारे आपली मुगाची खिचडी तयार झाली आपण ते एका प्लेटमध्ये सर्व्ह करू वरून कोथिंबीर घालून सोबत पापड, लोणचं आणि सॅलड देऊ..... पचायला हलकी अशी मुगाची खिचडी व्हेजिटेबल्स टाकून अतिशय सुंदर आणि हेल्दी तयार झालेली आहे खूप सुंदर आणि टेस्टी लागते......

    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    व्हेजिटेबल्स मुगडाळ खिचडी (Vegetable Mungdal Khichdi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
04 नोव्हेंबर 2022 09:05 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झटपट चण्याची रस्सा भाजी (Chana Rassa Bhaji Recipe In Marathi)
  2. नारळी भात (Narali Bhat Recipe In Marathi)
  3. ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी (Jowarichya Pithachi Ukadpendi Recipe In Marathi)
  4. उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi)
  5. बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
  1. राजस्थानी मुग चणा डाळ (Rajasthani Moong Chana Dal Recipe In Marathi)
  2. हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
  3. पुदीना राईस (Pudina Rice Recipe In Marathi)
  4. मधुपर्क (Madhupark Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16606516
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close