मुंबई स्ट्रीट पाव भाजी (Mumbai Street Pav Bhaji Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
#WWR
हिवाळ्यात सरास सर्व भाज्या उपलब्ध असतात. पावभाजी तयार करण्यासाठी सर्व भाज्या या ऋतूत मिळतात.
मुंबई स्ट्रीट पाव भाजी (Mumbai Street Pav Bhaji Recipe In Marathi)
#WWR
हिवाळ्यात सरास सर्व भाज्या उपलब्ध असतात. पावभाजी तयार करण्यासाठी सर्व भाज्या या ऋतूत मिळतात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घेऊन मग त्या उकळवून घ्याव्यात दहा मिनिटे.
- 2
टोमॅटो पेस्ट करावी, बारीक कांदा चिरून घ्यावा.
- 3
फोडणी साठी कढई ठेवून त्यात ३ चमचे तेल घालून कांदा चांगला परतवून घ्यावा मग त्यात मटार, पेस्ट लसून, आल टाकावीत, ते परतावून घ्यावे मग त्यात टोमॅटो पेस्ट घालावी व परतवून घ्यावी. मग सर्व मसाले मीठ टाकावे थोडी भाजी मिक्सर १ राऊंड फिरवून लगेच टाकावी
- 4
पाव भाजीला चांगली उकळी आल्यावर त्यात बटर टाकावेत गरमा गरम तयार पाव भाजी
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16644945

टिप्पण्या