कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#NVR
व्हेज नॉनव्हेज रेसिपी साठी मी ग्रीन टोमॅटोची भगरा भाजी( पीठ पेरून ग्रीन टोमॅटोची भाजी) पोस्ट करत आहे

#NVR
व्हेज नॉनव्हेज रेसिपी साठी मी ग्रीन टोमॅटोची भगरा भाजी( पीठ पेरून ग्रीन टोमॅटोची भाजी) पोस्ट करत आहे

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५ मि.
४/५
  1. 4 हिरवे टोमॅटो (कच्चे टोमॅटो)
  2. 1 चमचालाल तिखट
  3. 1/2 चमचाहळद
  4. 1/2 चमचामोहरी / जीरे
  5. 1/2हिंग
  6. चिमुट भरसाखर
  7. मोठी दोन चमचे रवाळ चना डाळीचे पीठ (चणाडाळ भगरा)
  8. चवीपुरते मीठ
  9. 5-6 कढी पत्ता पाने
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 3 चमचेतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    सर्वात आधि स्वच्छ धुऊन मिडीयम साईज च्या फोडीकरून घ्याव्यात कढ़ई मध्ये तेल टाकावे

    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तेल गरम देखील त्यामध्ये जीरे मोहरी कढीपत्ता आणि हिंग टाकून तडका तयार करावा तयार झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेले टोमॅटो घालून दोन मिनिट परतून घ्यावे

    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    परतलेले टोमॅटो वरती दोन चमचे चणा डाळीचा भगरा तिखट मीठ हळद कोथिंबीर टाकून सर्व मसले मिक्स करून घ्यावे

    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व जिन्नस मिक्स करून झाल्यावरती त्यावरती एक ताट झाकन टाकून ५/७ मिनिटापर्यंत भाजीला छान वाफ येऊ द्यावी

    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    टोमॅटोची भाजी सर्विंग साठी तयार आहे थोडीशी कोथिंबीर घालून सर्व्ह करावी भाकरी पाळी सोबत अगदी अप्रतिम लागते टिफीन साठी पण त्याला झटपट तयार होते

    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
29 नोव्हेंबर 2022 02:07 रोजी

टिप्पण्या (2)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
29 नोव्हेंबर 2022 05:04
मस्त
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
  2. "मिश्र डाळींचे आप्पे"(Mix Daliche Appe Recipe In Marathi)
  3. ॲारेंज बर्फी (Orange Burfi Recipe In Marathi)
  4. ओल्या  पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavta Bhaji Recipe In Marathi)
  5. काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
  1. झुणका  भाकरी (Zunka Bhakari Recipe In Marathi)
  2. खानदेशी भरीत (Khandeshi Bharit Recipe In Marathi)
  3. चिकन कटलेट (Chicken Cutlet Recipe In Marathi)
  4. मेथी मुगाची डाळ भाजी (Methi Moongachi Dal Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16657877
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close