ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#NVR
व्हेज नॉनव्हेज रेसिपी साठी मी ग्रीन टोमॅटोची भगरा भाजी( पीठ पेरून ग्रीन टोमॅटोची भाजी) पोस्ट करत आहे

ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi)

#NVR
व्हेज नॉनव्हेज रेसिपी साठी मी ग्रीन टोमॅटोची भगरा भाजी( पीठ पेरून ग्रीन टोमॅटोची भाजी) पोस्ट करत आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
४/५
  1. 4 हिरवे टोमॅटो (कच्चे टोमॅटो)
  2. 1 चमचालाल तिखट
  3. 1/2 चमचाहळद
  4. 1/2 चमचामोहरी / जीरे
  5. 1/2हिंग
  6. चिमुट भरसाखर
  7. मोठी दोन चमचे रवाळ चना डाळीचे पीठ (चणाडाळ भगरा)
  8. चवीपुरते मीठ
  9. 5-6 कढी पत्ता पाने
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 3 चमचेतेल

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    सर्वात आधि स्वच्छ धुऊन मिडीयम साईज च्या फोडीकरून घ्याव्यात कढ़ई मध्ये तेल टाकावे

  2. 2

    तेल गरम देखील त्यामध्ये जीरे मोहरी कढीपत्ता आणि हिंग टाकून तडका तयार करावा तयार झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेले टोमॅटो घालून दोन मिनिट परतून घ्यावे

  3. 3

    परतलेले टोमॅटो वरती दोन चमचे चणा डाळीचा भगरा तिखट मीठ हळद कोथिंबीर टाकून सर्व मसले मिक्स करून घ्यावे

  4. 4

    सर्व जिन्नस मिक्स करून झाल्यावरती त्यावरती एक ताट झाकन टाकून ५/७ मिनिटापर्यंत भाजीला छान वाफ येऊ द्यावी

  5. 5

    टोमॅटोची भाजी सर्विंग साठी तयार आहे थोडीशी कोथिंबीर घालून सर्व्ह करावी भाकरी पाळी सोबत अगदी अप्रतिम लागते टिफीन साठी पण त्याला झटपट तयार होते

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

Similar Recipes