कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#RDR
नुसत वांगे खाऊन कंटाळा आला असेल तर त्यासाठी ही स्पेशल डिश.
:-)

#RDR
नुसत वांगे खाऊन कंटाळा आला असेल तर त्यासाठी ही स्पेशल डिश.
:-)

पुढे वाचा

डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#RDR
नुसत वांगे खाऊन कंटाळा आला असेल तर त्यासाठी ही स्पेशल डिश.
:-)

#RDR
नुसत वांगे खाऊन कंटाळा आला असेल तर त्यासाठी ही स्पेशल डिश.
:-)

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
४ जण
  1. ४ वांगे
  2. २ वाटी तूर डाळ
  3. ४ पळी तेल
  4. १ १कांदा बारीक चिरून
  5. १ टोमॅटो बारीक चिरून
  6. ७-८ लसूण पाकळ्या
  7. २-३ चमचे खोबरं किस
  8. २२ लाल सुकी मिरची
  9. १ चमचे काळा मसाला
  10. १ चमचे गोडा मसाला
  11. १ चमचे तिखट
  12. जीरे मोहरी हिंग फोडणी साठी
  13. १ चमचे हळद
  14. चवी नुसार मीठ
  15. छोटा गुळाचा खडा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    डाळ धुवून स्वच्छ पाण्यात ५,१० मिन भिजून ठेवावे.
    वांगे चिरून घ्यावी
    मिक्सर मधून लाल मिरची, लसूण खोबरं बारीक करून घ्यावे.
    कूकर मध्ये तेल गरम करून त्यात जीरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी.मिक्सर मधील वाटण घालून नंतर कांदा परतून घ्यावा.कांदा गुलाबी सर झाला की टोमॅटो घालून परतून घ्यावे

    डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्व मसाले घालून मिक्स करावे.
    त्यातच वांगे घालावे
    डाळ घालावी.३,४ वाटी पाणी घालून कूकर ची ३,४ शिटी काढावी.

    डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कूकर ठंडा झाला की झाकण काढून घ्या.डाळ घोटून घ्यावी.आवश्यक असल्यास पाणी घालून मीठ घालून उकळून घ्यावे.
    खूप चविष्ट डाळ वांगे तयार.
    भात पोळी भाकरी सोबत एकदम भारीच.

    डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
20 डिसेंबर 2022 17:21 रोजी
India

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. डबल लेयर चिकन बिर्याणी (Double Layer Chicken Biryani Recipe In Marathi)
  2. फ्रुट कस्टर्ड (Fruit Custard Recipe In Marathi)
  3. पौष्टिक डाळ (Paushtik Dal Recipe In Marathi)
  4. मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
  5. दुधी चणाडाळ रस्सा भाजी (Dudhi Chana Dal Recipe In Marathi)
  1. मटार आप्पे (Matar Appe Recipe In Marathi)
  2. दुधी चणाडाळ रस्सा भाजी (Dudhi Chana Dal Recipe In Marathi)
  3. फ्लावर भात (Flower Bhat Recipe In Marathi)
  4. मुगडाळीचे लाडू (Moong Dal Ladoo Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16702765
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close