कारले बिया काढून उकडुन घ्यावे
शेंगदाणा कूट मधे कांदालसूण मसाला. लाला तिखट, मीठ, हळद घालुन मासाला करावा.
केलेला मसाला कारल्यात भरून घ्यावा.
कढईत तेल घालुन तापू द्यावे. त्यात मसाला भरलेली कारली सोडावीत.
20 ते 30 मिनिटं झाकण लावून ठेवावे आणि शिजू द्यावी
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या