क्लब सँडविच (Club Sandwich Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
#HR1
स्वादिष्ट क्लब सँडविच
क्लब सँडविच (Club Sandwich Recipe In Marathi)
#HR1
स्वादिष्ट क्लब सँडविच
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वरील बारीक चिरलेल्या भाज्या चवीनुसार मीठ चाट मसाला चिली फ्लेक्स, ओरिगानो, मायोनिज, बारीक चिरलेली हिरवी मिरची एका कढईत घेऊन सर्व मिक्स करावे व चांगले ढवळावे.
- 2
मग एका ब्रेडला शेजवान चटणी लावावी मग त्यावर वरील मिश्रण एक चमचा टाकावे नंतर त्यात वरती दुसरा ब्रेड ठेवावा व त्यावर टोमॅटो केचप लावून त्यावरआडवा कांदा, बटाटा, टोमॅटो ठेवावे, चीज स्लाईड ठेवावे तिसऱ्या ब्रेडला मायोनीज लावून ठेवावे.
- 3
नॉनस्टीक तव्यावर बटर लावून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सँडविच शेकून घ्यावे.
- 4
खाण्यासाठी तयार क्लब सँडविच.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16720589















टिप्पण्या