तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)

Smita Kiran Patil @myrecipe_2249
तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
बाजरीच्या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला यामध्ये गरम पाणी ओता आणि पिठामध्ये मिक्स करून घ्या
- 2
भाकरीसाठी पीठ चांगलं घट्ट मळून घ्या एक छोटा गोळा करा खाली पीठ पसरवा आणि भाकरी थापा त्यावर तीळ लावा
- 3
तीळ लावलेली बाजू गरम तव्यामध्ये खालच्या बाजूला टाका वरून पाणी लावा आणि भाकरी उलटा
- 4
खालून भाकरी भाजल्यानंतर दुसऱ्या गॅस वरती वरच्या बाजूने भाकरी भाजा भाकरी टम फुगते भोगीच्या मिक्स भाजीबरोबर बाजरीची भाकरी खायला द्या
- 5
भोगी स्पेशल मिक्स भाजी बाजरीची भाकरी गरम गरम खावा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16749497












टिप्पण्या