मटार -बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)

Shital Patil @ssp7890
#cooksnap-ही भाजी आमच्याकडे सर्वांना आवडणारी अशी आहे, प्रियाका कुलकर्णी यांचीभाजी कुकस्नप केली आहे.मटारचा सिझन आहे तेव्हा मटार-बटाटा भाजीची रेसिपी करू या..

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या.वाटण वाटून घ्यावे.
- 2
आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग हळद कढीपत्ता घालून फोडणी करावी त्यात कांदा, पेस्ट घालून परतावे.
- 3
आता तिखट, घालून मटार -बटाटा घालावा.झाकण ठेवून ७-८ मिनिटे शिजू द्यावे.शेवटी टोमॅटो घालून घ्या.पुन्हा शिजवा.
- 4
तयार मटार -बटाटा भाजी..
Keywords
Similar Recipes
More Recipes
- गावरान शेवगा मसाला (Gavran Shevga Masala Recipe In Marathi)
- गावरान पद्धतीने केलेले टोमॅटोचे सूप (Gavran Tomato Soup Recipe In Marathi)
- गावरान पध्दतीने दुधिची भाजी (Gavran Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
- गावरान वांगी भात (Gavran Vangi Bhat Recipe In Marathi)
- मऊसूत चपाती/पोळी ची कणीक (Soft Chapati Che Kanik Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16770068

टिप्पण्या