राईस -कॅरट डीलाईट (Rice Carrot Delite Recipe In Marathi)

Shital Patil @ssp7890
#cooksnap- तांदूळ रेसिपी- चतुर्थी निमित्त गोड पदार्थ केला आहे.
राईस -कॅरट डीलाईट (Rice Carrot Delite Recipe In Marathi)
#cooksnap- तांदूळ रेसिपी- चतुर्थी निमित्त गोड पदार्थ केला आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ पीठ तुपावर भाजून घ्यावे.
- 2
गाजर शिजवून घ्या.
- 3
आता साखर घालून चांगले शिजवावे..गाजर+,साखर+वेलचीपूड घालून पेस्ट तयार करावी.आता वर आपण जी तांदूळ पीठी भाजलेली आहे त्यात साखर घालून मिळावे.दोन्ही मिश्रण तयार करून आता तांदूळ पीठीचा पेढा तयार करून त्यावर गाजराचे मिश्रण घालून वर सुकामेवा भाजून घाला. फी्जला ठेवा.तयार आहे राईस कॅरेट डीलाईट......
Keywords
Similar Recipes
More Recipes
- गावरान पद्धतीने केलेले टोमॅटोचे सूप (Gavran Tomato Soup Recipe In Marathi)
- गावरान शेवगा मसाला (Gavran Shevga Masala Recipe In Marathi)
- मटार -बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
- गावरान पध्दतीने दुधिची भाजी (Gavran Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
- गावरान वांगी भात (Gavran Vangi Bhat Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16770209









टिप्पण्या (4)