बहुगुणी मोरावळा (Moravala Recipe In Marathi)

#SWR हिवाळ्याच्या दिवसात आवळा बहु प्रमाणात मिळतो.. तो मग कसा टिकवून ठेवायचा. आणि ह्या दिवसात लहान मुलांची प्रतिकार शक्ती कशी वाढवावी. त्यांचे सदीऀ खोकला पासून कसा बचाव करावा.. म्हणून हा घरगुती उपाय.... खायला गोड पण... मुलं आवडीने खातात..

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात आवळे स्वच्छ धुवून घ्या. नंतर ते बारीक किसून घ्या. व त्यातील बिया फेकून दया.
- 2
नंतर गॅस चालू करून एका कढईत गूळ विरघळून गॅस मंद आचेवर ठेवून किसून घेतलेला आवळा त्या पाकात घालून मिश्रण एकाच दिशेने हलवत रहा. वरून वेलची पूड, दालचिनी पूड, जायफळ पूड घालून मिश्रण एकजीव करून सतत ढवळत रहा. १०-१५ मिनिटांनी गॅस बंद करा.
- 3
तयार बहुगुणी मोरावळा..... चपातीला लावून सव्हऀ करा...
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या