गावरान चिवळीचा झुणका (Gavran Chivlicha Zunka Recipe In Marathi)

Neelam Ranadive @NeelamVRanadive
गावरान चिवळीचा झुणका (Gavran Chivlicha Zunka Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिवळीचा भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. नंतर एका भांड्यांत तेल तापवून त्यांत मोहरी व हींग घातला. मोहरी तडतडल्यावर त्यात लसूण घातला व तो तांबूस रंगाचा झाल्यावर त्यावर कांदा घातला व छान परतवून घेतला.
- 2
नंतर त्यात चिवळीचा भाजी घातली व त्यावर हळद व तिखट घातले व भाजी एकजीव करून घेतली.
- 3
नंतर कांदा व भाजी थोडी शिजल्यावर त्यावर बेसन घातले. ते भाजी मिसळून घेतले व पाण्याचा हबका मारून त्या भाजी वर आधण ठेवून झुणका शिजवून घेतला.
- 4
छान चविष्ट चिवळीचा झुणका तयार झाला.
Similar Recipes
More Recipes
- लसूण शेंगदाणा चटणी (Lasun Shengdana Chutney Recipe In Marathi)
- कोथिंबिरीच्या देठांची चटणी (Kothmbir Steam Chutney Recipe In Marathi)
- भाजलेले शेंगदाणे- मेथी भाजी (Shengdana Methi Bhaji Recipe In Marathi)
- तीळ गुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
- "चपाती /पोळी बनवण्यासाठी पीठ कसे भिजवावे" (Dough For Chapati Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16774867








टिप्पण्या