कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#SWR साठी मी आज माझी जवसाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. थंडी मध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, तसेच केस गळती, त्वचा कोरडी होते. त्यासाठी जवसाचे लाडू, एकदम उपयुक्त आहेत.

#SWR साठी मी आज माझी जवसाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. थंडी मध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, तसेच केस गळती, त्वचा कोरडी होते. त्यासाठी जवसाचे लाडू, एकदम उपयुक्त आहेत.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीन
  1. 1 मोठा मेजरिंग कप जवस किंवा आळशी
  2. 1 मेजरिंग कप गव्ह्याचे पीठ
  3. 10बदाम, 10 काजू
  4. 1 मेजरिंग कप सुके खोबरे
  5. 3/4 मेजरिंग कप साजूक तूप
  6. 2 मोठे चमचे पांढरे तीळ
  7. 1/4 मेजरिंग कप डिंक
  8. 1.5 मेजरिंग कप गूळ
  9. 1 चमचावेलची पावडर
  10. 1 चमचासुंठ पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका कढईत 1 मेजरिंग कप जवस घेवून ते चांगले तडतड आवाज येईपर्यंत परतून घेतले. आणि थंड करण्यासाठी एका बाउल मध्ये काढून घेतले. आणि थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक वाटून घेतले.

    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग त्यात 1मेजरिंग कप सुके खोबरे 1 चमचा तूप घालून गुलाबी रंगावर भाजून घेतले. आणि थंड करण्यासाठी एका बाउल मध्ये काढून घेतले. व थंड झाल्यावर वाटून घेतले.

    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्याच कढईत 1/4 मेजरिंग कप डिंक घालून तो चांगला फुलवून घेतला. आणि मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतला.

    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग त्याच कढईत तूप घालून 10 काजू, 10 बदाम चांगले परतून घेतले. आणि थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवले.

    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर त्याच कढईत 1 चमचा तूप घालून, त्यात 1 मेजरिंग कप गव्ह्याचे पीठ घालून ते चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. आणि थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवले. आणि त्यात 2 चमचे भाजलेले तीळ घालून, ते चांगले मिक्स करून परतून घेतले.

    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चपाती लुसलुशीत, मऊसूत होण्यासाठी.
  6. 6

    मग एका कढईत 1 चमचा तूप घालून त्यात 1.5 मेजरिंग कप गूळ घालून, तो चांगला वितळवून घेतला. नंतर त्यात बारीक वाटून घेतलेले जवस, सुके खोबरे,तळून घेतलेला डिंक, छान परतून घेतलेले गव्ह्याचे पिठ आणि 2 चमचे भाजून घेतलेले तीळ घालून घेतले.

    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता सर्व साहित्य एकत्र करून,त्यात सुंठ पावडर, वेलची पावडर घालून ते मिश्रण पुन्हा चांगले मिक्स करून, थोडे थंड झाल्यावर लाडू वळून घेतले.

    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आणि सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपले पौष्टिक जवसाचे लाडू. हे लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात.

    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो

टिप्स

चपाती लुसलुशीत, मऊसूत होण्यासाठी.

चपाती लाटताना सुके पीठ जास्त लावू नये.. प्रथम पुरीच्या आकारात लाटून तेल घालून घ्या व थोडे पीठ भुरभुरावे व दोन फोल्ड, चार फोल्ड जसे तुम्ही करता तेवढे करून लाटून घ्या..

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
30 जानेवारी 2023 13:07 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
01 फेब्रुवारी 2023 06:00
mast
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 4th for javachi

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फ्लॉवर, पनीर, मटार मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
  2. "चिंच गुळाची आंबटगोड चटणी"(Chinch Gulachi Chutney Recipe In Marathi)
  3. कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
  4. मुखवास (Mukhwas Recipe In Marathi)
  5. तांबूल (Tambul Recipe In Marathi)
  1. मुळ्याच्या पानाची भाजी (Mulyachya Panachi Bhaji Recipe In Marathi)
  2. शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
  3. मंगोडी (Mangodi Recipe In Marathi)
  4. बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16778247
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close