टोमॅटो तडका कोशिंबीर (Tomato Tadka Koshimbir Recipe In Marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
टोमॅटो तडका कोशिंबीर (Tomato Tadka Koshimbir Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तडका कोशिंबीर साठी लागणारे साहित्य काढून घेतले.
- 2
नंतर टमाटर गॅसवर भाजून सालं काढून घेतले.नंतर कांदा, मिरची, सांबार बारीक चिरून घेतले.
- 3
नंतर एका भांड्यात भाजलेले टमाटर, कांदा, हिरव्या मिरच्या, सांबार,मीठ, घालून एकत्र करून मिक्स करून घेतले.
- 4
नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी जीरे ची फोडणी करून हिरव्या मिरच्या हिंग घालून मिश्रणात तडका घालून मिक्स करून घेतले.
- 5
नंतर टमाटर तडका कोशिंबीर तयार झाल्यावर डिश सर्व्ह केली (गरम गरम भाकरी सोबत खायला तयार).
Similar Recipes
More Recipes
- फोडणीची पोळी(चपाती) (Fodnichi Poli Recipe In Marathi)
- पालकाच्या भाजीचा गरगट्टा (Palak Bhaji Gargatta Recipe In Marathi)
- वांग,बटाटा,मिक्स भाजी (Vang Batata Mix Bhaji Recipe In Marathi)
- नारळ चटणी आणि तडका (Naral Chutney Tadka Recipe In Marathi)
- कसूरी मेथीचे थेपले आणि दही (Kasuri Methiche Thepla Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16824401













टिप्पण्या