सबवे स्टाईल सँडविच(Subway Style Sandwich Recipe In Marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#SubwayStyleSandwich
#sandwich
#breakfast
संडे स्पेशल सबवे स्टाईल सँडविच
आज संडे असल्यामुळे काहीतरी स्पेशल माझ्या मुलीच्या आवडीचे सॅंडविच तयार केले.
मुलीला कॉन्टिनेन्टल वेझीस जास्त आवडतात पण अवेलेबल नसल्यामुळे मी माझ्याकडे आपल्या भाज्या असलेल्या त्यापासूनच सँडविच तयार केले
नॉर्थ अमेरिका या देशात सर्वात जास्त खाल्ला जाणारा सबवे सँडविच जसा आपल्या भारतात वडापाव खाल्ला जातो त्याप्रमाणे सगळे हा सँडविच खातात
सबवे चे आऊटलेट आता आपल्याला भारतात सगळीकडे दिसते सुपर मार्केट, मॉल, हायवे, एक्सप्रेस हायवे वर आरामात सगळीकडे सबवे चे आउटलेट आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्या मुलांना याचेच आकर्षण जास्त असते त्यांना ते आवडते . मला तर आजही तिथे ऑर्डर द्यायला जमत नाही पण माझ्या मुलीला हे सगळे प्रकार खूप आवडतात सबवे मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड, सॉसेस युज करून सँडविच आपल्या आवडीनुसार बनवून देतात.
माझ्याकडे घरात लोफ आणलेला होता आता घरात असलेल्या व्हेजिटेबल पासूनच मी हा सँडविच तयार करण्याचा प्रयत्न केला आणि मुलीला तो आवडला आहे खूप आवडीने खाल्ला.
करायला अगदी सोपा असा हा सँडविच आहे आपल्याला आवडत असलेल्या आपल्या भारतीय भाज्यांपासूनही आपण बनवू शकतो आणि आपल्याला जर कॉन्टिनेन्टल व्हेजिटेबल आवडत असेल तर ते पण वापरून आपण हे सँडविच करू शकतो पर्पल कॅबेज, बेल पेपर,लेटुस,झुकींनी, अजूनही बरेच वेझीस युज करू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 व्यक्ति
  1. 15 इंचचा गार्लिक लोफ
  2. 100 ग्रामपत्ता कोबी
  3. 1शिमला मिरची
  4. 1गाजर
  5. थोडीशी कांदा पात
  6. गरजेनुसार शेजवान सॉस
  7. 2 टेबलस्पूनमेयोनीज
  8. 1 टीस्पूनप्रमाणे चाट मसाला, गार्लिक पावडर,काळी मिरी पावडर
  9. चवीनुसारमीठ
  10. गरजेनुसार बटर
  11. टोमॅटो, पत्ता कोबी, कांदापात

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वात आधी पत्ता कोबी गाजर शिमला मिरची चॉपर मधून चॉप करून घेऊ

  2. 2

    नंतर त्यात मेयॉनीज, काळी मिरी, गार्लिक पावडर कांद्याची पात,चाट मसाला आणि मीठ टाकून मिक्स करून घेऊ

  3. 3

    आता लोफचे तीन पीस करून घेऊ आत मध्ये कट देऊन तव्यावर बटर टाकून भाजून घेऊ

  4. 4
  5. 5

    नंतर त्यात ब्रेडवर शेजवान सॉस लावून घेऊ तयार केलेली स्टफिंग लावून घेऊ वरती टोमॅटोचे पीस पत्ता कोबीची बारीक कट केलेले पीस, कांद्याची पात टाकून स्टफ करून घेऊ
    सँडविच तयार करून घेऊ
    तुम्हाला आवडत असतात चीज ची स्लाईसही टाकू शकतो माझ्याकडे नसल्यामुळे मी नाही टाकले.

  6. 6

    तयार सबवे स्टाईल सँडविच
    5 इंच एक सँडविच तयार होतो असे तीन सँडविच तयार केले.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes