व्हेज सोया पुलाव (Veg Soya Pulao Recipe In Marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
व्हेज सोया पुलाव (Veg Soya Pulao Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुऊन चिरून घेतले.
- 2
नंतर बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन ठेवले.
- 3
नंतर एका भांड्यात गरम पाणी करून सोयाबीन वडी वाफवून घेतली.
- 4
नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून तेजपान कढीपत्ता घालून कांदा लसूण जीरे पेस्ट तिखट मीठ हळद धने पूड, टमाटर घालून परतून घेतले.
- 5
नंतर सर्व भाज्या, धुऊन घेतलेले तांदूळ घालून परतून थोडावेळ झाकून ठेवले.
- 6
नंतर त्यात गरम पाणी सोयाबीन वडी घालून परतून घेतले नंतर मंद आचेवर होऊ दिले.
- 7
नंतर सोयाबीन व्हेज पुलाव तयार झाल्यावर सांबार टाकून कढी, मठ्ठा सोबत डीश सर्व्ह केली.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16844689



















टिप्पण्या (2)