तेल पोळी (Tel Poli Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
तेल पोळी (Tel Poli Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा, गव्हाचे पीठ चाळून घ्या. नंतर त्यात मीठ चवीनुसार, हळद, साखर घालून घ्या. नंतर त्यात 1 वाटी तेल घालावे. तेल चांगले चोळून घ्या. नंतर परत 1/2 वाटी तेल घालावे परत चोळून घ्या. गरजेनुसार पाणी घालून गोळा मळून घ्या. नंतर त्यात तेल घालून 2 तास पीठ मुरत ठेवा.
- 2
मुरल्या नंतर त्याचे गोळे करून घ्या. नंतर त्यात पुरण भरून घ्या. कोरडे पीठ मी लावून घेतले होते. नंतर बटर पेपरला तेल लावून घ्या. नंतर पिठाचा छोटा गोळा घेऊन त्यात पुरण घाला आणि हलक्या हाताने तेलावर लाटून घ्यावी, किंवा हाताने एकसारखी पसरवून घ्या. तवा तेल लावून तापत ठेवा. नंतर ती पोळी अलगद तव्यावर घाला आणि दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर भाजून घ्या.
- 3
तयार पोळी गरम गरम सर्व्ह करा.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तेल पोळी (telpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरण पोळी म्हटले म्हणजे डोळ्यासमोर माझ्या सासूबाईनी केलेली तव्याच्या आकाराची तेल पोळी आठवते. आमच्या घरी देशस्थ पद्धतीची तेल पोळी पहिल्यापासून केली जाते.होळी मध्ये सुद्धा तेल पोळी नैवेद्य म्हणून केली जाते... मी पण आज तेल पोळी करण्याचा प्रयत्न केला आहे फक्त ती सासू बाई करायच्या तेवढी छान मला नाही जमत.तेल पोळी १५ -१५ दिवस बाहेर टिकू शकते, खायला ती खुसखुशीत असते. पुरण पोळी छान मऊ असते त्या उलट तेल पोळी. पण आमच्या घरी सर्वांना पुरण पोळी पेक्षा तेल पोळी प्रिय आहे. करायला थोडी कठीण पण तरी ही अत्यंत प्रिय अशी तेल पोळी...Pradnya Purandare
-
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#hrहोळी स्पेशल पुरण पोळी झाल्याशिवाय होळी नाही. पुरण पोळी महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रातांत पोळी वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. साखरेची गुळाची, मैद्याची, रव्याची गव्हाच्या पिठाची, अशा अनेक प्रकारे बनवतात. मी साखरेची आणि मैद्याची बनवते. पहा कशी बनवली ती. Shama Mangale -
खमंग पुरण पोळी (khamang puran poli recipe in marathi)
#hr#खमंग पुरण पोळी#पारंपरिक पदार्थप्रत्येक सणाला कुठला तरी पदार्थ हा नित्यनेमाने केला जातो जसे की होळी आली की पुरणाची पोळी ही असतेच आणि तशी म्हणही आहेच की,होळी रे होळी पुरणाची पोळी...म्हणजे या सणाच आणि पुरणाचा घनिष्ट नात आहेच... खमंग भाजलेली पुरणाची पोळी आणि त्यावर तुपा चा झालेला अभिषेक....अहाहा....सगळ्या गोडाच्या पदार्थात मानाचे स्थान पुरण पोळी ला आहे...वडा पुरणाचा नैवेद्य हा कुळचारिक मानल्या जातो मराठी घरात एक तर कटाच्या आमटी सोबत पुरणाची पोळी खाली जाते... नाहीतर विदर्भ खाद्यसंस्कृती मध्ये आंब्याचा रस,दूध आणि तुपा सोबतही ही पोळी खाली जाते....पुरणाची पोळी ही दुसऱ्या दिवशी दुधा सोबत खूपच छान लागते बरं का..असो....पंगतीत पुरणाची पोळी वाढताना पोळी तव्यावरून काढली की तुपाची धार सोडली जाते....अशाच खमंग पुरणाच्या पोळ्याची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पुरण पोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR#पुरणपोळीहोळी स्पेशल रेसिपी चॅलेंज त्यासाठी तयार केलेली पुरणपोळी होळी म्हटली की पुरणपोळी ही सर्वांच्या घरांमध्ये केली जाते गरम गरम पोळी आणि साजूक तूप अप्रतिम लागते Sushma pedgaonkar -
पुरण पोळी (puaran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरण पोळी आणि आप्पे रेसिपीजपुरण म्हणजे कुळधर्म कुळाचार म्हणून पुरण घालतात. पुरणाचे दिवे पण करतात, व त्यात काडवाती (तुळशीच्या वाळलेल्या काड्या, त्यावर टोकाला कापूस लावून शुध्द तुपात त्या भिजवायच्या) लावतात, व त्याने कुलदैवताची आरती केली जाते. ह्याला सगळी कडे खूप महत्व आहे.होळी पौर्णिमेला पुरणाला खूप महत्व दिले जाते. तसेच गणपती मध्ये माहेरवाशीण गौरई / महालक्ष्मी साठी खास पुरणाचा नैवेद्य असतो. महाराष्ट्रात गुढीपाडवा,मकर संक्रांत,होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनालातसेच नवरात्र मध्ये नवमी च्या दिवशी किंवा दसरा म्हणून पुरण घालतात.पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ.लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पुरण पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. Sampada Shrungarpure -
हटके सत्तू पुरण पोळी (sattu puran poli recipe in marathi)
#hr- होळी साजरी दर वर्षी करतो,पण पुरण पोळी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे.तो यशस्वी झाला आहे,कारण अतिशय सुंदर, चविष्ट पोळी तयार केली त्याचा आस्वादही घेतला. Shital Patil -
पुरण पोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#HR1होळी नी पुरणपोळी खूप घट्ट नातं आहेती केल्याशिवाय होळी झालीच नाही असं वाटतं. Charusheela Prabhu -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 मध्ये २१ वी रेसिपीआहे, महाराष्ट्रात आणि विदर्भातील नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पोळा, गौरी, गणपती, होळी अशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य बनविले जाते आज मि स्पेशल गौरी चा पुरण पोळी चा नैवेद्य म्हणून बनविले आहे चला तर बघुया पुरण पोळी Jyotshna Vishal Khadatkar -
पुरण पोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज#होळी सणाला पुरण पोळी, कटाची आमटी असतेच अजुन रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋😋#पुरण पोळी🤤🤤🤤 Madhuri Watekar -
तेल पोळी (tel poli recipe in marathi)
#26 #पारंपारिकआज तेल पोळी ही पारंपारिक रेसिपी केली आहे. तेल पोळी ही पुरणपोळी सारखीच असते पण ह्यात तेलावर पोळी लाटतात. आणि ह्याची कणिक ही भरपूर तेल घालून भिजवतात Shama Mangale -
-
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#hr आज माझी 200 वी रेसिपी पोस्ट करत आहे ....होळी रे होळी पुरणाची पोळी.. असं म्हणत होलिका पुजनासाठी प्रत्येक घरात आवर्जून करतात ती पुरणपोळी ... पुरण पोळी करण्यासाठी आजकाल प्रत्येक जण वेगवेगळ्या आणि सोयीनुसार पद्धती वापरतात पूर्वी पुरणपोळी करण्यासाठी पुरणपात्राचा वापर करायचे पण आता मिक्सरमध्ये बारीक वाटूनही मॅशरने मॅश करून पुरण करतात तसेच पुरणजाळी वापरून पुरण करतात.मी यांत डाळ कुकरमध्ये शिजवून गूळ घालून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पुरण शिजवून जाळीने गाळून केले आहे. Rajashri Deodhar -
-
-
पुरण पोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये आषाढी एकादशीचा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून माझ्या घरी सर्वांना आवडते म्हणून पुरण पोळी आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तेलावर लाटलेल्या पुरण पोळया (telawar latlelya puran poli recipe in marathi)
#hrहोळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥🌋💮💐🌤️होळी रे होळी पुरणाची पोळी...होळी म्हंटले की महाराष्ट्रात पुरण पोळी ही आवर्जून बनवली जाते...तसेच मी ही माझ्या आई (मम्मी) ने शिकवलेली तशी पुरण पोळी बनवली आहे..कोल्हापूर आणि बेळगाव मध्ये अशा प्रकारे पुरण पोळी बनवली जाते...बेळगाव मध्ये स्पेशल पोळी साठी चे पोळी पीठ मिळते ..बहुतेक करून तिथले बरेच लोक त्याचीच पोळी बनवतात...तर मी कशी बनवते ते पाहू.. Megha Jamadade -
पुरणपोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#HR1 #होळी रे होळी पुरणाची पोळी # होळी च्या सणाला आपल्या महाराष्ट्रात घरोघरी नेवेद्यासाठी पुरणपोळी चा घाट घातला जातोच चलातर . पुरणपोळीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
तेल पोळी/ पुरण पोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळआणिआप्पेरेसिपीPost1महाराष्ट्राची आन बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाचे आकर्षण! होळीला,चैत्री पाडवा , संक्रांत,व गौरी साठी पण मऊसूत पुरणाने गच्च भरलेली , सोनसळी रंगाची , नाजूक किंचित जाडसर लाटलेली पोळी जेव्हा तव्यावर साजूक तुपात खमंग भाजली जाते ना तेव्हा त्या खरपूस सुवासाने घरातील कोपरा ना कोपरा मंगलमय होऊन जातो! पुरणपोळी म्हणजेच आनंदोत्सव हे जणू महाराष्ट्रात समीकरण ठरलेलेच आहे.बरं ही पुरणपोळी महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, केरळ आणि कर्नाटकमध्ये सुद्धा बनवली जाते. “होळिगे ” हे पुरणपोळीचे कर्नाटकी नाव.प्रत्येक राज्यांत थोडाफार बदल पाहायला मिळतो जसे आपल्या पुरणात चणा डाळ महत्त्वाची तसे गुजरातला तुरीच्या डाळीचे पुरण घाटले जाते व तीथे वेढमी ह्या नावाने ओळखली जाते. कोणी नुसत्या मैद्याच्या किंवा कणकेच्या पोळ्या बनवतात.आमच्या सीकेपी पारंपारिक पद्धती प्रमाणे रवा व मैदा किंवा नुसता बारीक रवा वापरून आणि पोळी लाटताना एक विशिष्ट प्रकारच्या पोळीच्या पत्र्यावर तेला वर लाटून ह्या पुरणपोळ्या तयार करतात म्हणून त्याला तेल पोळी म्हणतात.रवा व मैद्या वापरल्याने एकदम खुसखुशीत तोंडांत ठेवताच विरघळणारी ही तेल पोळी एकदा खाल्लेली की त्याचा स्वाद कायम स्मरणात रहाणार.आता मला असे वाटतेय एवढे वर्णन वाचल्यावर तुम्हालाही वाटायला लागलेय ना , की तेल पोळी /पुरणपोळीचा घाट घातलाच पाहिजे लवकर ! मग चला तर लागू कामाला व आज बनवूया सीकेपी स्पेशल तेल पोळी आणी ते मस्त घरचे लोणकडे तुप किंवा दूधा बरोबर फस्त करुया 😋😋😋! Nilan Raje -
-
-
पुरणाची तेल पोळी (Purnachi Tel Poli Recipe In Marathi)
#SSR श्रावण महिन्यात अनेक सणांची नांदी असते अशा वेळेस पुरणपोळी हा नैवेद्य बनवला जातो. पश्चिम महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी तेलावर पोळी बनवली जाते. चला तर मग आज आपण बनवूयात तेलची पोळी. Supriya Devkar -
पुरण पोळी (तेल पोळी) (puran poli recipe in marathi)
#hr होळी म्हणजे पुरणपोळी घरोघरी होळी सणाला पुरणपोळी हि केली जातेच हि आपली पारंपारीक रेसिपी आहे त्या सोबत तुप दुध व झणझणीत कटाची आमटी हा बेत म्हणजे स्वर्ग सुखच हो ना चला तर आज मी होळीच्या नैवेदया ला तेलपोळ्या केल्या कशा विचारता चला तर पाहुया Chhaya Paradhi -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
महाराष्ट्रात पुरण पोळीला एक विशेष स्थान आहे. होळी,गुढीपाडवा,लग्नसमारंभ ते अगदी आपल्या घरातील सत्यनारायणाची पूजा असो.... देवाला मानाचा गोडाद्य दिला जातो तो म्हणजे फक्त पुरण पोळीचा महाराष्ट्रातील सणांमध्ये पुरण पोळीचा जास्त योग जुळून येतो तो म्हणजे होळीला. होळी आणि पुरण पोळी या दोघांचे जणू समीकरण या महाराष्ट्रात बसले असावे असे म्हटले जाते.Sheetal Talekar
-
पुरण पोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSRभारतात प्रत्येक सण अगदी आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. होळी हा असा हिंदू सण आहे ज्यात रंग आणि आनंदाची अक्षरशः उधळण केली जाते. होलिकादहन, रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकजण या सणाची वाट पाहत असतो. या सणासाठी घरोघरी विशेष तयारी केली जाते. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विशेष म्हणजे हा सण साजरा करण्यासाठी काही खास खाद्यपदार्थही केले जातात.होळी पौर्णिमा या दिवशी महाराष्ट्रात सगळीकडे पुरण पोळी करतात चला तर बघुया पुरण पोळी रेसिपी Sapna Sawaji -
गुळ तीळ पोळी (gul til poli recipe in marathi)
#मकर # संक्रांतीचा दिवस म्हटलं की पुरणाची पोळी किंवा तीळ गुळाचे पोळी करणे आलेच! मीही आज गुळ तीळाची पोळी केली आहे. कारण या पोळी मध्ये तीळा पेक्षा गुळाचे प्रमाण जास्त आहे. पण एकंदरीत ही पोळी खूपच छान खुसखुशीत लागते. आणि ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच.... Varsha Ingole Bele -
सत्तू-पुरण पोळी (sattu puran poli recipe in marathi)
#recipebook #week11 नेहमी आपण चन्याच्या डाळीपासून पुरण पोळी पण , मी आज सत्तू पीठ परतून गुळ घालून पौष्टिक, चविष्ट झटपट पोळी केली आहे. Shital Patil -
होळी रे होळी पुरणाची पोळी (puranchi poli recipe in marathi)
#hrहोळीला आपण पुरण पोळी करतोच. देवाला नैवेद्य असतो ,पूरणाची आरती असते. Shilpa Ravindra Kulkarni -
"पुरण पोळी" (puran poli recipe in marathi)
#SWEET#स्वीट काॅन्टेस्ट आज चालू झाले.मला तर खुप आनंद झाला आहे,कारण मी गोडाची भक्त आहे. या निमित्ताने गोडाचे पदार्थ बनवायला ही मजा आणि खायलाही मज्जा येईल.. आणि माझी ही 101 वी रेसिपी आहे..मग गोडाचा पदार्थ हवाच. "पुरण पोळी" पुरण पोळी आमच्या कडे सगळ्यांच्याच आवडीची..पण हल्ली जरा कमीच होते, फक्त सणावाराला.. काय करणार हे डायट कुठून उगवलय आणि शुगर ला जोर त्यामुळे गोड पदार्थ जरा कमीच बनवले जातात.. मला पुरणपोळी करायची म्हटले की एक किलो डाळीच पुरण करावे लागायचे..कारण एकाच जेवणाला पोळी खाऊन समाधान होत नसे.. दुसऱ्या वेळेस सुद्धा आम्ही खायचो ..शिळी पुरणपोळी गरम करून तर अजुनच छान लागते, मला खुप आवडते.. चला तर जाऊया रेसिपी कडे.. लता धानापुने -
मालपुआ (Malpua Recipe In Marathi)
#HR1 होळी रे होळी पुरणाची पोळी असं जरी म्हटलं गेलं असेल तरी होळी म्हटलं की रंगांसोबत गोडवा आलाच मग त्यात गोड पदार्थांची रेलचेल राहतेच आज आपण असाच होळी स्पेशल पदार्थ मालपोआ बनवणार आहोत तयारी असेल तर हा पदार्थ झटपट बनवता येतो. चला तर मग आज आपण मालपुवा बनवूयात Supriya Devkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16844211
टिप्पण्या (7)