ढाबा स्टाईल मशरूम मसाला भाजी

आशा मानोजी @asha_manoji
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मशरूम स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे
- 2
गॅसवर कढईमध्ये तेल घालून कांदा आणि टोमॅटो प्युरी परतून घ्यावी
- 3
तयार केलेले वाटण तेलामध्ये परतून घेऊन त्यामध्ये तिखट,मीठ,हळद, सब्जी मसाला घालावा
- 4
नंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेले मशरूम घालावे. नंतर त्यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून सात ते आठ मिनिटे मंद आचेवर झाकून ठेवावे
- 5
मस्त ढाबा स्टाईल मशरूम मसाला भाजी तयार आहे.गरमागरम पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16849972











टिप्पण्या (2)