कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम उडद दाल पाच-सहा तास भिजत घालून ठेवा, मैदा मोहन घालून गोडा तयार करून घेऊ. आता मिक्सरमध्ये डाळ वाटून घेऊ.
- 2
आता वडे तळून घेऊ आणि तढल्यावर पाण्यामध्ये भिजत घालून.
- 3
आता पाती लाटून कटोरी मध्ये फोल्ड करून घेऊ आणि तळून घ्या.
- 4
तेलामध्ये कटोरी छान तळून घेऊ आणि थंड झाल्यावर वाटी काढून घेऊ.
- 5
आता कटोरी मध्ये वडे घालून घेऊ त्यानंतर दही घालून घ्या.
- 6
त्यानंतर सेव टमाटर कोथिंबीर घालून घेऊ आणि तिखट मीठ घालून घ्या.
- 7
कटोरी दही भल्ला तयार आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16887258

























टिप्पण्या