झटपट - कुरकुरीत फ्रेंच फ्राईज
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे सोलून घ्या. ते धून कोरडे करुन घ्या. एक बटाटा घेऊन तो उभा कापून दोन भाग करा. आता अर्धा बटाटा घ्या, त्याचे उभे तीन भाग करून घ्या. नंतर त्याचे उभे जाडसर काप करून घ्यावे.
- 2
तेल तापत ठेवा. नंतर त्यात थोडे थोडे फ्रेंच फ्राईज घालून 50% तळून गार करून घ्या.
- 3
नंतर परत तेल तापवून त्यात फ्रेंच फ्राईज घालून कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या व टिश्यू पेपर वर काढून घ्या.
- 4
चटपटीत मसाला:- काळ मीठ, मीठ, लाल तिखट, चाट मसाला घालून मिक्स करावे. नंतर ते फ्रेंच फ्राईज वर भुर भुरावे. एका फोर्क घेऊन हलक्या हाताने मिक्स करावे.
- 5
कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पेरी पेरी पोटॅटो 🥔 फ्रेंच फ्राईज (peri peri potato french fries recipe in marathi)
#GA4 #week16#peri peri हा किवर्ड ओळखला.बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनविले .आणि त्यावर पेरी पेरी मसाला टाकला. माझ्या मुलाला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात. मी पोटॅटो फ्रेंच फ्राईज केले आहे. कुरकुरीत फ्रेंच फ्राईज वर चाट मसाला,पेरी पेरी मसाला टाकला आहे. rucha dachewar -
फ्रेंच फ्राईज (French fries recipe in marathi)
#Healthydietफ्रेंच फ्राईज करणे सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
फ्लेवर्ड क्रिस्पी फ्रेंच फ्राईज
फ्रेंच फ्राईज घरात सगळ्यांनाच खूप आवडतात ..त्यावर वेगवेगळे मसाले घालुन वेगवेगळ्या फ्लेवर्स चे फ्रेंच फ्राईज खायला खूप मजा येते. Preeti V. Salvi -
उपवासाचे फ्रेंच फ्राईज (upwasache french fries recipe in marathi)
#nrr#उपवासाचे फ्रेंच फ्राईज आज नवरात्रीचा पहिला दिवस आजपासून नऊ दिवस नवरात्रीचे उत्साह पूर्ण जल्लोषाने सुरू आज पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री यांची आराधना केली जाते. त्यांना तुपाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच आजपासून नऊ दिवस भरपूर लोक नऊ दिवस उपवास करतात. त्यासाठी साबुदाणा खिचडीबरोबर काहीतरी वेगळे म्हणून मी उपवासाचे फ्रेंड्स प्राईस बनवत आहे.फ्रेंच फ्राईज हा मुळतः चायनीज प्रकार आहे. परंतु मी यात उपवासाचा पदार्थांचा वापर करून बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
पेरी पेरी फ्रेंच फ्राईज 🍟 (peri peri french fries recipe in marathi)
#GA4#week16 नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎊आज मी गोल्डन ऍप्रन मधील peri-peri हे वर्ड घेऊन पेरी पेरी फ्रेंच फ्राईज ही रेसिपी शेअर करतेय. साधे फ्राईज नेहमी बनवत असते पण peri-peri मसाल्यामुळे त्याची लज्जत जास्त वाढते आता तर माझ्या मुलांना हेच फ्राईज खूप आवडतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
पेरी पेरी फ्रेंच फ्राईज (peri peri french fries recipe in marathi)
#GA4 #week16 #peri periक्रॉसवर्ड पझल मधील पेरी पेरी हा कीवर्ड सिलेक्ट करून मी पेरी पेरी फ्रेंच फ्राईजची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
रताळ्याचे फ्राईज
#lockdownrecipeसंध्याकाळच्या स्नॅक्स साठी मस्त कुरकुरीत आणि पौष्टिक रताळ्याचे फ्राईज. लहान मूल काय मोठे पण आवडीने खातात. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
फ्रेंच फ्राइज (french fries recipe in marathi)
#उपवासाची रेसिपीफ्रेंच फ्रायीज या आपण फक्त मीठ लावून ही खाऊ शकतो किंवा चटपटीत चाट मसाला लावून ही खावू शकता असा हा पदार्थ लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. फ्राइज आपण आधी फ्रिजरला तयार करून ठेवू शकतो म्हणजे आयत्या वेळी पटकन काढून खायला घेवू शकतो.बटाटा प्रमाणे रताळ्यांचे फ्राइज ही बनवता येतात. Supriya Devkar -
-
क्रिस्पी पोटॕटो फ्राईज😋🍟 (crispy potato fries recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6आपल्या आवडत्या "फ्रेंच फ्राईज" च्या जवळ जाणारी ही रेसिपी आहे. चटपटीत आणि कुरकुरीत अशा या फ्राईज मी "चंद्रकोर" थीम मुळे ३ विविध पद्धतीच्या कोरीच्या आकाराच्या करण्याचा प्रयत्न केला आहे. Archana Joshi -
पमकीन फ्राईस (Pumpkin Fries Recipe In Marathi)
# UVR बटाट्याचे जसे फिंगर चीप्स किंवा फ्रेंच फ्राईज , तसे लाल भोपळ्यांचे फ्राईज केले आहेत व ते खुप खुसखुशीत होतात. व टेस्टी होतात. Shobha Deshmukh -
फ्रेंच बीन्स फ्राय (french beans fry recipe in marathi)
#GA4 #Week18 #Keyword French Beans. Sujata Kulkarni -
कुरकुरीत कोथिंबीर वड्या मिलेट्स युक्त
#ज्वारी#तांदूळ पीठ#कोथिंबीर#मिलेट्स#millets#coriander Sampada Shrungarpure -
झटपट - कुरकुरीत चिकन भजी / चिकन टिक्का (Chicken Tikka Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#चिकन भजी#चिकन टिक्का Sampada Shrungarpure -
कुरकुरीत चटपटीत बटाटा किस मिक्स शेंगदाणे फराळी चिवडा (batata khees chivda recipe in marathi)
३०मिनिटस रेसिपी चॅलेंज#tmrफराळी कुरकुरीत बटाटा किस प्रत्येक घरी बटाटा नेहमीच उपलब्ध असतो. झटपट, चटपटीत कुरकुरीत बटाटा ताजा किस खुप छान चविष्ट प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
-
फ्रेंच बीन्स आलू फ्राय मसाला (french beans aloo fry masala recipe in marathi)
#GA4#week18#keyword-French beans Deepti Padiyar -
-
झटपट चटपट चिकन(zhatpat chatpat chicken recipe in marathi)
#cooksnap आज मी माझी मैत्रीण दिप्ती वारंगे हिची झटपट आणि तिच्या सारखीच चटपटीत 😜😊😄चिकन रेसिपी करुन पाहिली आणि ती अक्षरशः नावाप्रमाणेच झटपट आणि चटपटीत झाली. चला बघूया रेसिपी Deepali Pethkar-Karde -
कुरकुरीत दोडक्याची भजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#gur"कुरकुरीत दोडक्याची भजी" Shital Siddhesh Raut -
-
फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)
#CDYक्रिस्पी फ्रेंच फ्राईज हे माझ्या मुलाचे खूप आवडते आहेत.काही मिनटात मार्केट सारखे परफेक्ट क्रिस्पी फ्रेंच फ्राईज बनवुन तयार होतात तेही अगदी कमी साहित्यात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पेरी पेरी क्रिस्पी फ्रेंच फ्राईज (peri peri crispy french fries recipe in marathi)
#GA4#WEEK16#Keyword_Peri_Peri मी गेल्या आठवड्यात च हा मसाला बनवला होता... आता तो कामाला आला... लता धानापुने -
वांगे बटाटा भाजी - फ्रेंच ग्रेटिन (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5 ग्रेटिन हा बटाटा आणि किसलेलं चीज वापरून केला जाणारा फ्रेंच पदार्थ आहे. त्यात चिकन / अंडी / भाज्या वापरून ग्रेटिन बेक करून सर्व्ह केलं जातं. सुप्रिया घुडे -
-
व्हेज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज (Veg Burgers French Fries Recipe In Marathi)
#BRKरेडिमेट बर्गर पॅटीस पासून केलेला बर्गर फ्रेंच फ्राईज हे सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे Charusheela Prabhu -
"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज"(Crispy Masala Corn Fries Recipe In Marathi)
#PR"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज" पार्टी म्हटल की स्टार्टर आलेच, अशाच पार्टी साठी एक सोपी आणि टेस्टी स्टार्टर रेसिपी आज बनवून पहिली जी माझ्या मुलांना भलतीच आवडली...जी पौष्टिक पण आहे, आणि चविष्ट पण तेही अगदी मोजक्या साहित्यामध्ये... तेव्हा नक्की करून पहा. Shital Siddhesh Raut -
चटपटीत साबुदाणे वडे चटणी बरोबर😋😋😋 (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट आज मी बिना उपवासाचे चटपटीत साबुदाणे वडे बनवलेत..खास टिप्स सहित... कुरकुरीत ,नॉन ग्रीसी असे साबुदाणे वडे...चला तर रेसिपी बघुयात... Megha Jamadade -
चटपटीत तांदळाचे कुरकुरे (tandul kurkure recipe in marathi)
#भारती रवा आणि तांदळाचे कुरकुरे बरेच दिवसापासून बाहेरचे खाणे बंद असल्यामुळे चटपटीत खाण्याचा मोह झाला म्हणून तांदळाच्या पिठापासून कुरकुरे बनवले आणि खरंच बाजारा सारखे चटपटीत आणि कुरकुरीत झाले Aishwarya Sonawane -
फ्रेंच फ्राईज (french fries recipe in marathi)
#cooksnap ..Ary paradkar यांची रेसीपी आज मी माझ्या मूलानसाठी बनवली त्यात मी माझे थोडे बदल केले आणी बनवली ...बदल कूरकूरीत राहाण्या साठी मैदा ,आणी काँर्नफ्लाँवर लावले ... Varsha Deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16877087
टिप्पण्या (5)