वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)

#Serve it with paratha.
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#Serve it with paratha.
कुकिंग सूचना
- 1
वांगे, बटाटे, टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्यावे. कांदा, टोमॅटो चिरून घ्यावे. बटाटा स्वच्छ धुऊन, साले न काढता, मध्यम आकाराचे फोडी करून घ्याव्यात
- 2
वांग्याच्या थोड्या मोठ्या फोडी करून पाण्यात बुडवून ठेवाव्यात. म्हणजे त्या काळ्या पडत नाही. आता गॅसवर एका कढईत तेल टाकून गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी, कांदा आणि आले लसूण पेस्ट टाकावी.
- 3
चांगले परतून घेतल्यावर, त्यात बटाटे टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. 2 मिनिट झाकण ठेवून वाफ आणावी.
- 4
आता बटाट्याचा रंग, किंचित बदललेला दिसेल. तेव्हा त्यात, हळद, तिखट, धणे पूड, मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. नंतर त्यात टोमॅटो टाकून पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यावे.
- 5
आता त्यात वांग्याच्या फोडी घालून मिक्स करावे.
गुळ टाकावा, पाव कप पाणी घालून, झाकण ठेवून शिजू द्यावे. - 6
4-5 मिनिटात भाजी शिजते. आता शिजलेल्या भाजीत, कोथिंबीर टाकावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5 #वांगे बटाटा भाजी # वांगी बटाट्याची भाजी म्हटले की त्याला रस्सा आलाच... पण आज मी , थोडी कोरडी, बिना रस्स्याची, वांगे बटाट्याची भाजी केली आहे. छान झाली आहे भाजी.. Varsha Ingole Bele -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांगी बटाटा रस्सा भाजी लग्नाच्या पंक्तीतील सर्वांच्याच आवडीची भाजी आहे. कोणताही कार्यक्रम असो वांगे आणि बटाटा भाजी शिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi)
भरली वांगी, मसाला वांगी, वांगी बटाटा रस्सा भाजी असे प्रकार करतो. वांगे बटाटा वापरुन सुकी भाजी तेवढीच चविष्ट लागते आणि डब्यात द्यायला सोयीस्कर. पटकन होणारी बघूया ही भाजी... Manisha Shete - Vispute -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन week5वांगी बटाट्याची भाजी आमच्याकडे खूप लोकप्रिय आहे. परभणी ची भाजी जरा वेगळ्या प्रकारे करते. ती चवीला तर अप्रतिम आहेच शिवाय देखणी पण आहे. Rohini Deshkar -
वांगी बटाटा भाजी.. बिना कांदा लसूण (vangi batata bhaji recipe in marathi)
#Cooksnap # बटाटा # रात्री जेवताना, भाग्यश्री हिच्या स्टाईलने वांगी बटाटा रस्सा भाजी केलीय.. बिना कांदा लसूनाची... मस्त झालीय.. पोटभर जेवलो आम्ही... तेव्हा एकदा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
पंगतीतील वांगे बटाटा रस्सा भाजी (vange batata rassa bhaji recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भामध्ये आधी कुठेही लग्न असले की घरीच आचारी लावून स्वयंपाक केला जायचा .पंगती बसवल्या जायच्या.आणि स्वयंपाक देखील किती रुचकर, साधा सोपा आणि मन तृप्त करणारा असायचा.. त्यातील मेनू आजकालच्या मेनू सारखे नसले तरी,लग्नातील भाजी आणि तिही वांगी आलूची त्याच्यासोबत कढी, जिलेबी, साधा वरण भात, मसाले भात आणि झालेच तर कधी कधी कुठल्या कुठल्या लग्नकार्यात भजे देखील असायचे. इतके साधे जेवण राहत होते तरीही पंगतीवर पंगती उठायच्या.. आणि मुख्य म्हणजे पत्रावळी मधील सर्व पदार्थ चाटून पुसून संपलेले असायचे..हे जरी आता मागे पडले असले तरी त्यातील एक मेनू असूनही आपल्या घरी कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात बनविला जातो आणि तो म्हणजे *पंगतीतील वांगे आलूची रस्सा भाजी*.. कधीही कुठेही ऑल टाइम फेवरेट असलेली विदर्भ स्टाइल वांगे आलू ची भाजी तेवढ्याच हक्काने हजेरी लावते...माझ्या घरी माझ्या अहोना आणि मला देखील प्रचंड आवडणारी ही भाजी.... 😋तेव्हा चला करूया मग लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी टेस्टी चमचमीत वांगी बटाटा रस्सा भाजी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
वांग बटाट्याची भाजी म्हणजे मटणाला ही फिकी पाडणारी भाजी आहे बऱ्यापैकी अनेक लग्नांमध्ये ही वांगे बटाट्याची चमचमीत भाजी बनवली जाते चला तर मग आज बनवूयात पण वांगी बटाटे भाजी Supriya Devkar -
चमचमीत वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5महाराष्ट्रातीय खाद्य परंपरेत सर्वात आवडीने खाल्ली जाते ती एकच भाजी अर्थात ,'वांग्याची भाजी ' .😊पातळ भाजी असो किंवा सुकी भाजी वांग्याचे सर्वच प्रकार आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात.चला तर पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
-
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5बर्याच जणांना आवडणारी किंवा न आवडणारे पण खुप आहेत .बघा तर कशी करायची ते Hema Wane -
-
बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#CDY .. माझ्या मुलांची, आणि पूर्वीपासून माझीही आवडती भाजी... यात मी या वेळी फक्त चवीत बदल म्हणून, मॅगी मॅजिक मसाला घातलाय, नेहमीच्या मसाल्याऐवजी.. मस्त वेगळी टेस्ट ... झटपट होणारी.. Varsha Ingole Bele -
आलू वांगे भाजी (नागपूरी) (aloo vange bhaji recipe in marathi)
आलू वांगे भाजी ही नागपूर विदर्भाची खासियत आहे.मी बरीच वर्षे तिकडे राहिल्याने माझ्या पदार्थांवर ती छाप आहे.आमच्या घरी सर्वांना तशाच प्रकारच्या भाज्या आवडतात.आलू वांगे भाजी खुप तेल आणि तिखट टाकून बनविली जाते परंतु मी कमी तेला-तिखटाचा वापर केला आहे. Pragati Hakim -
-
सोले वांगे.. विदर्भ स्पेशल..(Sole Vange Vidarbha Special Recipe In Marathi)
#KGR... हिवाळा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बाजारात येतात. त्याचप्रमाणे शेंगा सुद्धा. मी आज तुरीच्या शेंगांचे दाणे टाकून वांग्याची भाजी केली आहे. आमच्याकडे ही नेहमीच केली जाते . विदर्भ स्पेशल... आणि त्याला नावही आहे, सोले वांगे 😋 अशी ही रस्स्याची सोले वांग्याची भाजी... ही भाजी आणि पोळी आणि सोबत सॅलड असलं की मस्त जेवण झालं समजा ... मात्र ही भाजी गरम खाण्यातच मजा आहे. तेव्हा बघूया विदर्भ स्पेशल, हिवाळ्यातली खास सोले वांगे... Varsha Ingole Bele -
-
पंगतीमधील वांगेबटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cooksnapछान अशी झणझणीत पंगतीमधील वांगेबटाटा भाजी.....मी ही वसुधा गुढे यांची रेसिपी cooksnap केली आहे.खुप छान रेसिपी आहे,भाजी खुप छान टेस्टी झाली आहे. Supriya Thengadi -
वांगे बटाटा मिक्स भाजी (vange batata mix bhaji recipe in marathi)
#cpm5पुर्वी लग्नकार्यात हमखास हिच भाजी असायची.एक तर छान टेस्टी होते आणि रस्सा भाजी भाजी म्हणुन पुरवठा ही होते.अजुनही जास्त पाहुणे आले की घरोघरी हि रस्स्याची भाजी असतेच......सगळ्यांची आवडती अशी भाजी......चला तर करुया...,, Supriya Thengadi -
-
मटार बटाटा भाजी (matar batata bhaji recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक#EB6#W6मटार सर्वांना आवडतात असे नाही, पण मटार ची अशी चमचमीत भाजी केली असेल तर कुणी ही मिटक्या मारत खाईल. खरं नाही वाटत तुम्हीच करुन पहा ना. Anjali Tendulkar -
लग्नातील किंवा प्रसादासाठी ची वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5आजची रेसिपी सोपी पण तेवढीच चविष्ट अशी भाजी आहे..लग्न समारंभातील किंवा मंदिराच्या प्रसादाचे जेवणात या प्रकाराची भाजी केली जाते काही गावांमध्ये...सो त्याच चवीला लक्षात ठेऊन मी आजची सोपी अशी वांग बटाटा भाजी ही रेसिपी घेऊन आली आहे.. Megha Jamadade -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#tri #tri ingredients recipe challenge... तीन पदार्थ वापरून करावयाच्या पदर्थच्या अनुषंगाने, मी आज, भेंडी, बटाटा, आणि टोमॅटो वापरून चमचमीत, भाजी केली आहे... छान होते ही भाजी... गरमागरम पोळी सोबत खाण्यास एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
-
वांग बटाटा रस्सा भाजी (VANG BATATA RASSA BHAJI RECIPE IN MARATHI)
छान अशी रसरशीत भाजी होते ही आणि खूपच चविष्ट लागते.नक्की करून बघा. Prajakta Patil -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#वांगेबटाटाभाजी#भाजी#बटाटे#वांगे#eggplantबाराही महिने बाजारात मिळणारे वांगे आणि बटाटे ही भाजी आपल्याला नेहमीच मिळते त्यामुळे नेहमीच आपण ही भाजी तयार करून खाऊ शकतो सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताच्या आपापल्या आवडीनिवडींनुसार ही भाजी तयार केली जाते. वांग बटाटा चे कॉम्बिनेशन खूप छान लागते बऱ्याच समारंभात ही भाजी तयार केली जाते. इथे मी झटपट कुकर पँनमध्ये भाजी कशी तयार करता येईल ते रेसिपीतुन दाखवले आहेजवळपास सगळ्यांनाच ही भाजी खुप आवडते भाकरी, पोळी ,भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते Chetana Bhojak -
वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजी (vanga batata kolambi tawa bhaji recipe in marathi)
सर्व ऋतू मध्ये मिळणारी हमखास भाजी म्हणजे वांग. सोबतच बटाटा व कोलंबी घालून केलेली झणझणीत अशी वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजीभाजी.#cpm5 Mrs. Snehal Rohidas Rawool -
पंगतीतली वांगे बटाटा भाजी (wanga batata bhaji recipe in marathi)
#पंगतीत जेवण करायची मजा काही वेगळीच असायची.आमच्या नागपूरकडे वांगे बटाटा भाजी,पातळ भाजी,मसाले भात ताक आणि जिलेबी आठवले की एकदम भारी वाटतं.गेले ते दिवस आणि जेवणाच्या पंगती.त्याचीच आठवण झाली आणि केली झणझणीत वांगे बटाटा रस्सा भाजी.आमची स्वारी तर जाम खुश .आज आलेले पाहुणे तर त्यांनी लई भारी असाच शेरा दिला. Rohini Deshkar -
वांग बटाटा भाजी (Vang Batata Bhaji Recipe In Marathi)
भाजीला काही नसेल तेव्हा आपण हमखास वांगे, बटाट्याची भाजी करतो. तसेच लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रम असेल त्यावेळेला ही भाजी केली जाते.मी ही भाजी चारुशीला प्रभू यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. Sujata Gengaje -
लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांग ज्यांची आवडती भाजी आहे. त्यांना लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं. गरम गरम वरण भातासोबत तर ही वांग्या बटाटाच्याची भाजी खूप सुंदर लागते.माझी सुद्धा ही सगळ्यात आवडती भाजी आहे. इथे मी तसेच लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav
More Recipes
टिप्पण्या