कुकिंग सूचना
- 1
भोपळा स्वच्छ धुवून पुसून घ्या..साल काढून किसून घ्या. काजू बदाम पिस्त्याचे काप करून घ्या.. कढईत तूप गरम करून त्यात आधी काजू बदाम पिस्त्याचे काप व मनुका तळून घ्या
- 2
उरलेल्या तुपात भोपळ्याचा कीस टाकून परतून घ्या..मग साईसकट दूध घालून मिक्स करा व मिडीयम टू लो गॅसवर शिजू द्यावे.
- 3
दूध आटले की मावा घालून मिक्स करा पाच मिनिटे परतून घ्या. साखर घालून मिक्स करावे आणि हलवा घट्ट होईपर्यंत शिजू द्यावे.. चिमुटभर मीठ, तळलेले ड्रायफ्रुट्स, वेलचीपूड घालून मिक्स करा..
- 4
सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा..
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16889771
















टिप्पण्या