रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 3 कपगव्हाचे पीठ
  2. 2मूठ रवा बारीक
  3. 1/3 कपकसूरी मेथी
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 टेबलस्पूनधणे पावडर
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनहिंग
  8. 1 टीस्पूनसाखर
  9. मीठ चवीनुसार
  10. पाणी गरजेनुसार
  11. तेल तळणीसाठी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    गव्हाचे पीठ, रवा, मीठ चवीनुसार, साखर, लाल तिखट, हळद, हिंग, कसूरी मेथी घालून मिक्स करावे. नंतर थोडे थोडे पाणी गरजेनुसार घालून पीठ मळून घ्या.

  2. 2

    पीठ घट्ट भिजवून घ्या. (म्हणजे पुर्‍या टम्म फुगतील) पिठाच्या गोळ्याला तेलाचा हात लावून घ्या. आता पिठाचा गोळा 20 मिनिटे झाकून ठेवा. 20 मिनिटांनी, मंद आचेवर तेल तापत ठेवा. तयार पिठाचे एकसारखे गोळे करून घ्या.

  3. 3

    थोड्या थोड्या पुर्‍या लाटून घेऊन तेलात दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर तळून घ्या.

  4. 4

    कसूरी मेथीच्या पुर्‍या गरम किंवा गार छानच लागतात.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes