सफरचंद ज्यूस

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरू आहे आणि शरीराला पाण्याच्या आवश्यकता भरपूर असते ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपण काहींनी काही पाण्याचे स्वरूपात सतत घेतलं पाहिजे मग ते ज्यूस असो किंवा पणे असो किंवा सरबत असो किंवा ताक मठ्ठा यांसारखे पदार्थ असतात आज आपण बनवणार आहोत सफरचंदाचा ज्यूस अगदी झटपट बनतं

सफरचंद ज्यूस

सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरू आहे आणि शरीराला पाण्याच्या आवश्यकता भरपूर असते ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपण काहींनी काही पाण्याचे स्वरूपात सतत घेतलं पाहिजे मग ते ज्यूस असो किंवा पणे असो किंवा सरबत असो किंवा ताक मठ्ठा यांसारखे पदार्थ असतात आज आपण बनवणार आहोत सफरचंदाचा ज्यूस अगदी झटपट बनतं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच ते सात मिनि
दोन ग्लास
  1. 2मध्यम आकाराचे सफरचंद साल काढून
  2. 5ते सात आईस क्यूब
  3. 4 टेबलस्पूनसाखर
  4. 1/2 टीस्पूनसैंधव मीठ
  5. 1/2 टीस्पूनजिरेपूड

कुकिंग सूचना

पाच ते सात मिनि
  1. 1

    सर्वप्रथम सफरचंद स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि त्याचे साल काढून घ्यावे त्यानंतर त्याच्या बिया काढून त्याच्या फोडी करून घ्याव्यात

  2. 2

    आता मिक्सरच्या भांड्यामध्ये या फोडी घालाव्यात आणि त्यामध्ये साखर सैंधव मीठ आणि जिरेपूड घालून घ्यावे सोबतच आहेस क्यूब घालून मिक्सरमध्ये एकदा बारीक करून घ्यावे त्यानंतर हे सर्व बारीक होण्याकरता एक ते दीड ग्लास पाणी घालावे आणि किमान दोन ते तीन मिनिटं सलग फिरवावे

  3. 3

    सलग फिरवल्यामुळे बारीक कर मधले बारीक का नाही आणखी बारीक होऊन त्याचं छान ज्यूस तयार होतो आवडत असल्यास असाच घट्ट ज्यूस प्यावा किंवा मग तो गाळण्याने गाळून घ्यावा सोबत पुदिन्याची पाने कापून घातली किंवा बारीक करून घातली तर ते आणखीनच छान लागतात काही जण हे ज्यूस सोडा सोबतही पितात पण तो नॅचरल अवस्थेतच दिलेला चांगला म्हणून तू आहे त्या अवस्थेतच प्यावा हेल्थ लोकांनी साखरे ऐवजी मध वापरला तरी चालेल किंवा काहीही न वापरता पिला तरी चालेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes