कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला रेसिपी चे मुख्य फोटो

खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

खेकडे बनवायला जरा कठीण वाटतात. पण खायला खूप चविष्ट लागतात. असं म्हणतात की खेकडा खाल्ल्याने बुद्धीची वाढ होते. खेकडे साफ करता येत नसतील तर कोळीण खेकडा साफ करून देतात. खेकड्याला चिंबोरी असे पण म्हणतात.
मी लग्नाच्या आधी कधीच खेकडे बनवले नव्हते आणि खाल्ले पण नव्हते. कारण माझ्या माहेरी फक्त व्हेज जेवण बनवलं जायचं. पण लग्नानंतर सासुबाईंच्या कडून नाॅनव्हेज बनवायला शिकले. तेव्हा खेकडे कसे साफ करावे आणि कशाप्रकारे ते चविष्ट बनवावे हे मला सासुबाईंनी खूप छान प्रकारे शिकवले. त्यामुळे मला नाॅनव्हेज जेवण खूप छान प्रकारे बनवता येते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. 6खेकडे
  2. 2कांदे
  3. 1 वाटीओलं खोबरं
  4. 8लसूण पाकळ्या
  5. 1/2 इंचआलं
  6. 1 टीस्पूनधणे
  7. 1/2 टीस्पूनजिरे
  8. 8मिरी दाणे
  9. 3लवंग
  10. 4 टीस्पूनमालवणी मसाला
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनकाश्मीरी मिरची पावडर
  13. 1गरम मसाला पावडर
  14. तेल
  15. मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    खेकड्याच्या डेंग्या (मोठे पाय) तोडून ठेवावे. मग स्वच्छ धुवून साफ करावे. किंवा कोळणी कडून खेकडे साफ करून घ्यावे.

    खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला रेसिपी स्टेप 1 फोटो
    खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढई मधे तेल घालून त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालून परतावा. मग त्यात मालवणी मसाला, हळद, काश्मीरी मिरची पावडर घालून जरा परतून त्यात लगेचच थोडं पाणी घालून परतावे म्हणजे मसाले करपत नाहीत.

    खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला रेसिपी स्टेप 2 फोटो
    खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यात साफ केलेले खेकडे घालून मग मीठ आणि गरम मसाला घालून मिक्स करून पाणी घालून खेकडे शिजवायला ठेवावे.

    खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला रेसिपी स्टेप 3 फोटो
    खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    खेकड्याच्या बारीक नांग्या म्हणजे छोटे पाय मिक्सर मधे घालून मग त्यात थोडे पाणी घालून वाटून त्यातला रस गाळून शिजवत ठेवलेल्या खेकड्यांमधे घालून मिक्स करावा. मग एका कढईत एक टीस्पून तेल घालून त्यात खडे मसाले, आलं लसूण, आणि १/२ कांदा, १ वाटी ओलं खोबरं हे सर्व घालून खरपूस भाजून ते मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.

    खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला रेसिपी स्टेप 4 फोटो
    खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    शिजवत ठेवलेल्या खेकड्यांमधे खोबर्याचे वाटण घालून परत चांगले शिजवून घ्यावे.

    खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला रेसिपी स्टेप 5 फोटो
    खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गरमागरम खेकडा/ चिंबोरी मसाला चपाती, भात आणि सॅलेड बरोबर सर्व्ह करावा.

    खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
03 मे 2023 18:08 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेज हक्का नूडल्स (Veg Hakka Noodles Recipe In Marathi)
  2. आलू-गोभी स्पेशल भाजी(Aaloo, gobhi special bhaaji in Marathi)
  3. "भरली भेंडी मसाला"
  4. "खमंग कोबी वडी"
  5. पुदिना पाचक गोळी
  1. आलू-गोभी स्पेशल भाजी(Aaloo, gobhi special bhaaji in Marathi)
  2. थ्री कलर सॅलड
  3. कारल्याचे वडे
  4. शेवग्याच्या शेंगांचे आप्पे
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16918203
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close