समान रेसिपी
और रेसिपीज़
https://cookpad.wasmer.app/in-hi/recipes/10819232
कारली धुवून दोन तुकडे करून कारली साफ करुन घ्या.पाण्यात चिंच घालून कारली उकडून घ्यावी.
तेल गरम करुन वाटण परतून घ्यावे.मसाले घालून पुन्हा परतावे.थोडा गूळ घालावा.उकडलेली कारली घालून शेंगदाना कूट घालून परतून घ्यावे.थोडे पाणी आणि कोथिंबीर घालून घालून परतून घ्यावी.
और रेसिपीज़

कमैंट्स