कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसूरची पातळ भाजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसूरची पातळ भाजी रेसिपी चे मुख्य फोटो

मसूरची पातळ भाजी

Pooja M. Pandit
Pooja M. Pandit @pan_poo_

#लंच
मसूरची पातळ भाजी ही पौष्टिक व पटकन बनणारी भाजी आहे. भाकरी किव्वा चपाती ह्याबरोबर खूप छान लागते, तर भातावर सुद्धा कालवून आमटी सारखी घेता येते! दुपारच्या जेवणासाठी अथवा डब्यात न्यायला देखील ही भाजी उत्तम पर्याय आहे.

#लंच
मसूरची पातळ भाजी ही पौष्टिक व पटकन बनणारी भाजी आहे. भाकरी किव्वा चपाती ह्याबरोबर खूप छान लागते, तर भातावर सुद्धा कालवून आमटी सारखी घेता येते! दुपारच्या जेवणासाठी अथवा डब्यात न्यायला देखील ही भाजी उत्तम पर्याय आहे.

पुढे वाचा

मसूरची पातळ भाजी

Pooja M. Pandit
Pooja M. Pandit @pan_poo_

#लंच
मसूरची पातळ भाजी ही पौष्टिक व पटकन बनणारी भाजी आहे. भाकरी किव्वा चपाती ह्याबरोबर खूप छान लागते, तर भातावर सुद्धा कालवून आमटी सारखी घेता येते! दुपारच्या जेवणासाठी अथवा डब्यात न्यायला देखील ही भाजी उत्तम पर्याय आहे.

#लंच
मसूरची पातळ भाजी ही पौष्टिक व पटकन बनणारी भाजी आहे. भाकरी किव्वा चपाती ह्याबरोबर खूप छान लागते, तर भातावर सुद्धा कालवून आमटी सारखी घेता येते! दुपारच्या जेवणासाठी अथवा डब्यात न्यायला देखील ही भाजी उत्तम पर्याय आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनीट
४
  1. १ १/४ कप अख्खे मसूर
  2. १ १/२ माध्यम कांदा.... बारिक चिरुन
  3. १/२ टोमॅटो बारिक चिरुन
  4. १ बटाटा
  5. १ टीस्पून आलं लसुण पेस्ट
  6. ३/४ टीस्पून हळद
  7. १/२ टीस्पून बेडगी लाल तिखट
  8. १/२ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
  9. ३/४ टीस्पून पंजाबी गरम मसाला
  10. १/४ कप चिरलेली कोथिंबीर
  11. चवीपुरती मीठ
  12. फोडणीचे साहित्य :
  13. २ टेबलस्पून तेल
  14. १/२ टीस्पून राई
  15. १/४ टीस्पून हिंग
  16. ८ कडीपत्त्याची पाने
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनीट
  1. 1

    प्रथम अख्खे मसूर स्वच्छं धुऊन, रात्रभर पुरेशा पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उपसून व वेचुन घ्या.

  2. 2

    एका पातेल्यात तेल गरम करून त्यात राई घाला. ती तडतडली की हिंग व कडीपत्त्याची पाने घाला.

  3. 3

    लगेच त्यावर बारिक चिरलेला कांदा घालून पारदर्शक होई पर्यंत परतवून घ्या. मग त्यात आलं लसुण पेस्ट घालून परतवून घ्या.

  4. 4

    आता हळद घालून एकजीव करा. बटाटा सोलून, पातळ तुकडे करून घ्या व कांद्यात घाला. थोडा पाणी घालून उकळा व झाकण ठेवून वाफ आणा.

  5. 5

    आता मसूर घालून एकजीव करा व गरज असल्यास थोडे पाणी घाला. झाकून शिजत ठेवा.

  6. 6

    मसूर शिजत आल़े की त्यात चिरलेला टोमॅटो व इतर सर्व मसाले घालून सारखे करा व पुन्हा झाकून शिजत ठेवा. गरज वाटल्यास थोडे गरम पाणी घाला.

  7. 7

    पंजाबी गरम मसाल्यासाठी लवंग, दालचिनी, मिरी व हिरवी वेलची सम प्रमाणात घ्या व हलके कोरडे भाजून, मिक्सर वर बारिक पूड करून घ्या. भाजीत, गरजेपुरते वापरून उरलेली डब्यात भरा व बिर्याणी किव्वा पंजाबी जेवणात वापरा.

  8. 8

    मसूर व बटाटे शिजले की मीठ घालून, वाटल्यास आणखी पाणी घालून दबदबीत रस्सा करून घ्या. गॅसची आंच बंद करून कोथिंबीर घालून सजवा.

  9. 9

    दुपारच्या जेवणासाठी मसूरची ही पातळ भाजी गरम भाकरी किव्वा चपाती बरोबर वाढा. सोबत कांदा, लसुण चटणी व डाळ भात ही वाढा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pooja M. Pandit
Pooja M. Pandit @pan_poo_
21 ऑक्टोबर 2019 09:33 रोजी
I am a home cook, and I like to cook traditional as well as fusion food. Learnt to cook by trial and error and lots of experiments, reading cook books and watching cooking shows whether Indian or from abroad! I like to be perfect in my work, and the same applies to cooking as well! I have a blog on WordPress.com https://tastyrecipesfrompooja.wordpress.com/ where I share the recipes of my home cooked food!
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वाटाणा पुलाव
  2. तुरीच्या दाण्यांची बाटी
  3. चिकन लॉलीपॉप
  4. पांढरा रस्सा
  5. मिरची भजी
  1. भेळ
  2. चॉकलेट डोसा
  3. आम्रखंड
  4. आंबट गोड वरण
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10879802
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close