लाल भोपळ्याची कोशिंबिर

Rupa Pataskar - Tupe @cook_19864611
लाल भोपळ्याची कोशिंबिर
कुकिंग सूचना
- 1
लाल भोपळा किसून घ्या. त्यात मीठ व 1/4 कप पाणी घालून ते लोखंडी कढईत वाफवून घ्या. नंतर त्यात गार झाल्यावर त्यात दही घालून चांगले एकत्र करा. कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरच्या टाकून चुरचुरीत फोडणी करून त्यात टाका वरतून कोथिंबीर घालावी तयार आहे चविष्ट, पौष्टिक कोशिंबीर नक्की करा.... 😊
- 2
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11557685









टिप्पण्या