कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सुरमई फिश प्राय
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सुरमई फिश प्राय रेसिपी चे मुख्य फोटो

सुरमई फिश प्राय

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670

#सीफुड सकाळी सकाळी कसला उत्साह. आज फिश प्राय करायच ठरवले म्हणून, मग काय गेलो दोघेजण (नवरा आणि मि) आणि घेतली लांबसडक ताजी सुरमई
चला तर बघु या कशी केली प्राय

#सीफुड सकाळी सकाळी कसला उत्साह. आज फिश प्राय करायच ठरवले म्हणून, मग काय गेलो दोघेजण (नवरा आणि मि) आणि घेतली लांबसडक ताजी सुरमई
चला तर बघु या कशी केली प्राय

पुढे वाचा

सुरमई फिश प्राय

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670

#सीफुड सकाळी सकाळी कसला उत्साह. आज फिश प्राय करायच ठरवले म्हणून, मग काय गेलो दोघेजण (नवरा आणि मि) आणि घेतली लांबसडक ताजी सुरमई
चला तर बघु या कशी केली प्राय

#सीफुड सकाळी सकाळी कसला उत्साह. आज फिश प्राय करायच ठरवले म्हणून, मग काय गेलो दोघेजण (नवरा आणि मि) आणि घेतली लांबसडक ताजी सुरमई
चला तर बघु या कशी केली प्राय

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • ७ ते ८ तुकडे सुरमई चे
  • २ टेबल स्पून आगळ (कोकम चा घट्ट रस)
  • २ ते ३ टिस्पून मालवणी मसाला
  • २ हिरव्या मिरच्या
  • १/२ इंच आले
  • ४ ते ५ पाकळ्या लसूण
  • १ टिस्पून हळद
  • चवीनुसार मिठ
  • तांदळाचे पिठ
  • २ टिस्पून बेसन
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सुरमई चे तुकडे स्वच्छ धुवून घेतले व आगळ लावुन ५ मिनिटे ठेवले,व आले, लसुण आणि मिरची वाटून घेतली.

    सुरमई फिश प्राय रेसिपी स्टेप 1 फोटो
    सुरमई फिश प्राय रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    ५ मिनटानतंर फिश ला हिरव्या मिरची ची पेस्ट, मालवणी मसाला, हळद, मिठ लावुन १/२ तास ठेवून दिले.

    सुरमई फिश प्राय रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका ताटात तांदळाचे पिठ आणि बेसन मिक्स करून घेतले व त्यात थोडे तिखट, हळद व मिठ घालुन. व फिश त्यात घोळवून घेतले.

    सुरमई फिश प्राय रेसिपी स्टेप 3 फोटो
    सुरमई फिश प्राय रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गॅसवर पॅन गरम करत ठेवले, त्यात तेल घातले व पिठात घोळवलेले फिश त्यात प्राय करुन घेतले.

    सुरमई फिश प्राय रेसिपी स्टेप 4 फोटो
    सुरमई फिश प्राय रेसिपी स्टेप 4 फोटो
    सुरमई फिश प्राय रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670
01 मार्च 2020 10:09 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सुरमई फिशची

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. सुरमई फ्राय
  2. द्राक्ष लोणचे
  3. केरळ स्टाईल पापलेट फ्राय
  4. बांगडा फ्राय - गोवा पद्धतीचा
  5. मेथी फ़्राय
  1. तिखट मीठाचा गव्हाचा चीक
  2. सुरमई फ्राय
  3. बांगडा फ्राय - गोवा पद्धतीचा
  4. लापशी/दलिया मुगडाळ इडली
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11679239
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close