बांगडा फ्राय - गोवा पद्धतीचा

Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572

बांगडा फ्राय - गोवा पद्धतीचा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. बांगडा
  2. ५-६ लाल सुक्या मिरच्या
  3. १ वाटी ओले खोबरे
  4. १ चमचा धणे
  5. १ चमचा तांदूळ
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल गरजेपुरता
  8. कांदा
  9. कोथिंबीर
  10. कोकम
  11. पाव वाटी रवा

कुकिंग सूचना

  1. 1

    कोकम भिजवून घ्यावी.त्यात धणे, तांदूळ, मिरच्या, मीठ, खोबरे, एकञ करून वाटून घ्यावे.

  2. 2

    कांदा, कोथिंबीर व वाटण एकञ करून घ्यावे

  3. 3

    बांगडा साफ करून मध्ये चिरून काटा काढून घ्या तयार वाटण लावावे.

  4. 4

    रवा लावून बांगडा फ्राय करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes