कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कलरफुल बकलावा
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कलरफुल बकलावा रेसिपी चे मुख्य फोटो

कलरफुल बकलावा

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670

#होळी
रंगीबेरंगी रेसिपी काय करू काही समजत नव्हत आणि किती दिवस बकलावा हा मेनू बद्दल खूपच उत्सूकता लागली होती मग #होळी + बकलावा करून बघूया अस ठरवलं आणि लागले तयारीला. चला तर मग बघूया कसा बनवला कलरफुल बकलावा

#होळी
रंगीबेरंगी रेसिपी काय करू काही समजत नव्हत आणि किती दिवस बकलावा हा मेनू बद्दल खूपच उत्सूकता लागली होती मग #होळी + बकलावा करून बघूया अस ठरवलं आणि लागले तयारीला. चला तर मग बघूया कसा बनवला कलरफुल बकलावा

पुढे वाचा

कलरफुल बकलावा

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670

#होळी
रंगीबेरंगी रेसिपी काय करू काही समजत नव्हत आणि किती दिवस बकलावा हा मेनू बद्दल खूपच उत्सूकता लागली होती मग #होळी + बकलावा करून बघूया अस ठरवलं आणि लागले तयारीला. चला तर मग बघूया कसा बनवला कलरफुल बकलावा

#होळी
रंगीबेरंगी रेसिपी काय करू काही समजत नव्हत आणि किती दिवस बकलावा हा मेनू बद्दल खूपच उत्सूकता लागली होती मग #होळी + बकलावा करून बघूया अस ठरवलं आणि लागले तयारीला. चला तर मग बघूया कसा बनवला कलरफुल बकलावा

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 200 ग्राम मैदा
  • 1 टीस्पूनव्हिनेगर
  • 1 टेबलस्पुन बटर
  • 1/4वितळेले बटर
  • एडिबल कलर
  • 1 वाटी साखर
  • 1 वाटी पाणी
  • 1/2 कप बारीक पिस्ता (बदाम, आक्रोड)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    मैदा मध्ये व्हिनेगर आणि बटर मिक्स करून पीठ चागले मळून घ्या आणि अर्धा तास फ्रीझ मध्ये ठेवून द्या

    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 1 फोटो
    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    अर्ध्या तासांनी पीठ मळून त्याचे 10 ते 12 गोळे करून घेतले. व त्याच्यात आवडीनुसार कलर मिक्स केले. व त्याच्या पोळ्या लाटून घेतल्या आणि ज्या भांड्यात बकलावा बेक करायचा आहे त्या साईझ च्या पोळ्या कट करून घेतल्या. माज्या 10 पोळ्या झाल्या

    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बेकिंग टिन ला बटर चे ग्रीसिंग करून त्यात एक पोळी लावून घेतली. तिला बटर चे ग्रीसिंग केले असे पाच पोळ्या एकावर एक असा ठेवून ग्रीसीग करून घेतले

    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 3 फोटो
    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 3 फोटो
    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पाचव्या पोळी लावून झाली कि त्यावर पिस्ता आणि दालचिनी चे मिक्सर पसरवले. व त्यावर परत थोडे बटर घातले

    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 4 फोटो
    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    त्यानंतर परत उरलेल्या पोळ्या त्या ट्रे मध्ये एकावर एका लावल्या

    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 5 फोटो
    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 5 फोटो
    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    Varchya polila बटर लावून 10 मिनिट फ्रीझ मध्ये ठेवा. दहा मिनिटांनी बाहेर काढून त्याला शंकरपाळी प्रमाणे कट करून घ्या व 180 % तापमानावर 50 मिनिटे बेक करून घ्या.

    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 6 फोटो
    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 6 फोटो
    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    बेकिंग प्रोसेस चालू असताना एका भांड्यात एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेऊन ते गॅस वर ठेवा. साखर विरघळे पर्यंत गॅस फास्ट ठेवा आणि साखर विरघळी कि गॅस मंद करून 10 मिनिट पाक चांगला उकळू दया

    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 7 फोटो
    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 7 फोटो
    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    बेकिंग झाले कि ट्रे बाहेर काढा आणि सूरी घालून चेक करा सूरी क्लीन आली कि बकलावा झाला असा समजा 180 % 50 मिनिट परफेक्ट टाइम आहे तरी पन प्रत्येक ओव्हन ची काही वेगळी मिनिट असतील तर चेक करून घ्या

  9. 9

    ट्रे बाहेर काढल्यावर लगेच त्यात साखरेचे पाणी हळू हळू टाका.पाणी टाकताना चर्रर्र असा आवाज आला
    कि समजा तुमची रेसिपी परफेक्ट झाली आहे आणि थोडं थंड झाला कि टेस्ट करा

    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 9 फोटो
    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    थंड करण्यात साठी फ्रीझ मध्ये ठेवला तर त्यावर झाकण ठेवू नका

    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 10 फोटो
    कलरफुल बकलावा रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Swara Chavan
Swara Chavan @cook_19545670
11 मार्च 2020 13:41 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. होममेड थंडाई
  2. कालो जाम
  3. दही वडे
  4. शेंगदाणा लाडू
  5. रंगबिरंगी फ्रुट सॅलड
  1. स्टफ क्रिस्पी शंकरपाळी
  2. शेंगदाणा लाडू
  3. पौष्टिक दडपे पोहे
  4. कलरफुल जिलेबी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11746463
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close