दही वडे

Bijal Thaker
Bijal Thaker @bijalskitchen
Pune

#होळी
चटपटीत दही आणि त्यात भिजलेला खुसखुशीत वडा, आ पदार्थ सर्वना आवड़तो मुगडाळ घेतला मूळे पचायला हल्के प्रचंड स्वादिष्ट आशा हा पदार्थ कशे करायचे ते मी सर्वाना शिकवते आज दहिवड़ाची रेसिपी बघुया

दही वडे

#होळी
चटपटीत दही आणि त्यात भिजलेला खुसखुशीत वडा, आ पदार्थ सर्वना आवड़तो मुगडाळ घेतला मूळे पचायला हल्के प्रचंड स्वादिष्ट आशा हा पदार्थ कशे करायचे ते मी सर्वाना शिकवते आज दहिवड़ाची रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटी मुग दाल
  2. 3हिरव्या मिरच्या
  3. 3 वाटी दही
  4. 2-3 टेबलस्पूनपीठी साखर
  5. 1 टीस्पूनभाजून जिरे पावडर
  6. 1/2 टीस्पूनलाल मिरची पूड
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल तळण्यासाठी
  9. हिरवी तिखट चटणी
  10. चिंचेची गोड चटणी
  11. 2 टीस्पूनस्ट्रॉबेरी क्रश
  12. 2 टीस्पूनब्लूबेरी क्रश

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    दाळ स्वच्छ धुऊन कमीत कमी 6-7 तासांसाठी भिजवून घ्यावे

  2. 2

    आता डाळींचे पाणी काढून त्यांना एकत्र मिक्सरमधून वाटून घेऊ. पाव कप पाणी वापरून डाळीची घट्ट आणि एकदम बारीक पेस्ट करून घेऊ. वाटताना हिरवी मिर्ची घालावे

  3. 3

    आता डाळीचे मिश्रण चांगले एकाच दिशेने गोलाकार फेटून घ्यावे. १० मिनिटे तरी फेटून घ्यावे. असे केल्याने वडे फार हलके होतात आणि अजीबात सोडा घालयची गरज पड़नार नाही.

  4. 4

    वडे तळण्यासाठी वडे बुडतील इतके तेल कढईत घालून मध्यम आचेवर गरम होऊ द्यावे..तेल गरम झाले की आच मंद करून हाताला पाणी लावून गोल छोटे वडे तेलात अलगद सोडावेत. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस सोनेरी रंगावर वडे तळावेत. 

  5. 5

    एका भांड्यात दही घेऊन त्यात पीठीसाखर, चवीपुरते मीठ घालून नीट फेटून घेऊ.
    एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हे तळलेले वडे ३-४ मिनिटांसाठी बुडवून ठेवावेत जेणेकरून ते पाणी शोषून आतपर्यंत मऊ होतील

  6. 6

    मी दही चे तीन भाग केले आहेत, एका भागात स्ट्रॉबेरी क्रश मिक्स केला आहे, दूसरा भागात् हिरवि चटनी मिक्स केली आणि तीसरा भागात ब्लूबेरी क्रश मिक्स केला।

  7. 7

    दही वडे सर्व करताना, प्रथम बुडवलेला वडा सर्विंग डिश मध्ये घेऊन त्यावर दही घालावे, मग आवडीप्रमाणे लालमिर्ची पूड, जिरे पावडर भुरभुरावा. आवडीप्रमाणे हिरवी तिखट चटणी आणि चिंचेची गोड चटणी घालून खावयास द्यावे! मी एक ज सर्विंग प्लेट मध्ये तीन प्रकार चे फ्लेवर्ड दही टाकुन सर्व केला आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bijal Thaker
Bijal Thaker @bijalskitchen
रोजी
Pune
Food is cooked and clicked by me. Follow me @spicenbites on instagram to please your food sense.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes