कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट रवा ढोकळा
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट रवा ढोकळा रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट रवा ढोकळा

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
Virar

#रवा
लॉकडाऊन मुळे सगळे घरात आहेत मग 'काहीतरी वेगळं कर ना ग आज नाश्त्याला' ही भुणभुण आमच्या पतिराजांची... अस्मादिकांना आधीच मुखपुस्तिकांचे आव्हान ( फेसबुक चॅलेंज) काय कमी होते त्यात या एका चॅलेंज ची भर.. आणि आपल्या समुदाय व्यवस्थापक (कम्युनिटी manager) Ankita आहेतच... त्यांचे रवा रेसिपी चॅलेंज... सगळ्यांचा सुवर्णमध्य साधून बनवलेली झटपट रवा ढोकळा रेसिपी... मस्तच झाली आणि ५ मिनिटांत गट्टम् ही झाली...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४० मिनिटे
३
  1. १५० ग्रॅम रवा
  2. १५० ग्रॅम दही
  3. ३ हिरव्या मिरच्या
  4. २-३ पाकळ्या लसूण
  5. १ पातळ स्लाइस आले
  6. २ चिमूट बेकिंग सोडा
  7. ७५ मिली पाणी
  8. २ टेबलस्पून तेल
  9. चिमूटभरलाल तिखट (हवे असल्यास)
  10. हिंग, जिरे, राई, तेल, कढीपत्ता फोडणी साठी
  11. चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    आधी रवा आणि दही एकत्र करून घ्या, त्यात गरजे नुसार थोडे पाणी घाला.

    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    हे मिश्रण एकत्र करून २० मिनिटे बाजूला झाकून ठेवून द्या.

    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात २ मिरच्या, आले, लसूण याची पेस्ट घाला. २ चिमूट बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घाला. सगळे एकत्र नीट मिक्स करून घ्या. हवे असल्यास थोडे पाणी घाला. मिश्रण जास्त सैल होऊ देऊ नका.

    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    इडली पात्रातील प्लेट्स घेऊन त्यांना तेलाचा हात लावून घ्या आणि त्यात हे मिश्रण टाकून नीट पसरवून घ्या. हवे असल्यास वरून थोडी मिरची पूड भुरभुरून घ्या.

    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 4 फोटो
    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता ह्या प्लेट्स इडली पात्रात ठेवून / किंवा मोठ्या भांड्यात ठेवून १० मिनिटे वाफवून घ्या. छान स्पाँजी होईल.

    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 5 फोटो
    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 5 फोटो
    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    थंड झाल्यावर त्यांचे आवडीनुसार काप करा. यात टीप अशी की प्लॅस्टिकची सुरी वापरा. मस्त काप होतात.

    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    एका भांड्यात राई, जिरे, हिंग,कढीपत्ता याची कडकडीत फोडणी द्या. त्यात १०-१५ मिली पाणी घालून चांगली उकळी घ्या.

    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 7 फोटो
    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    आता वरील फोडणी तयार झालेल्या ढोकळाच्या तुकड्यांवर टाका. चटणी बरोबर सर्व्ह करा.

    झटपट रवा ढोकळा रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
11 एप्रिल 2020 07:19 रोजी
Virar
Love cooking ❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. क्रन्ची काजु(रवा) (rava kaju recipe in marathi)
  2. इडली चटणी
  3. बटाटा रस्सा
  4. नैवैद्याची बटाटा भाजी (बिन कांद्याची)
  5. रवा फिंगर्स
  1. एग बिर्याणी
  2. मिनी चायनीज इडली
  3. ऊपमा
  4. रवा पॅन केक
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12062912
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close