नैवैद्याची बटाटा भाजी (बिन कांद्याची)

Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037

#लोकडाऊन रेसिपी

लहानापासून मोठ्यापर्यंत बटाटाभजी हाआवडतेच खरं म्हणाल एवढं काय त्यात पण हि थोडी वेगळी आहे नैवेद्याला कांदा वापरात नाही तारू हि नक्की करून बघा .

नैवैद्याची बटाटा भाजी (बिन कांद्याची)

#लोकडाऊन रेसिपी

लहानापासून मोठ्यापर्यंत बटाटाभजी हाआवडतेच खरं म्हणाल एवढं काय त्यात पण हि थोडी वेगळी आहे नैवेद्याला कांदा वापरात नाही तारू हि नक्की करून बघा .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. उकडलेले बटाटे
  2. हिरव्या मिरच्या
  3. पाव वाटी किसलेले ओले खोबरे
  4. १ चमचा मोहरी
  5. १ चमचा जिरे पूड (खडबडीत)
  6. अर्धा चमचा हिंग
  7. १० कडीपत्ता पाने
  8. चवीनुसारमीठ
  9. फोडणीसाठी तेल
  10. अर्धा चमचा हळद

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाटे चोकोनी कापून घ्यावे. हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी.

  2. 2

    तेलावर मोहरी तडतडल्यावर हिंग, कडीपत्ता, हळद आणि खोबरे घालून छान परतवून पाव वाटी पाणी घालून शिजवून घ्यावी.

  3. 3

    त्यातले पाणी आटल्यावर त्यात बटाटा कोथिंबीर आणि मीठ घालून एक वाफ काढावी

  4. 4

    गरम गरम पुरी बरोबर सर्व्ह करावी. नक्की एकदा करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes