रवा फिंगर्स

#रवा
Lockdown मुळे रव्या चा डोस, ढोकळा, उत्तपा, इडली लाडू ,शिरा असे खुप काही प्रकार बनवून झाले आणि माझ्या लेका ने अचानक काही चटपटीत खायला मागितला। तेंव्हा हे रेसिपी घडली अर्थातच रवा फिंगर्स। खूप सरळ आणि चटकन बननारा हा प्रकार आहे।
रवा फिंगर्स
#रवा
Lockdown मुळे रव्या चा डोस, ढोकळा, उत्तपा, इडली लाडू ,शिरा असे खुप काही प्रकार बनवून झाले आणि माझ्या लेका ने अचानक काही चटपटीत खायला मागितला। तेंव्हा हे रेसिपी घडली अर्थातच रवा फिंगर्स। खूप सरळ आणि चटकन बननारा हा प्रकार आहे।
कुकिंग सूचना
- 1
एक पेन मधे पाणी घाला आणि त्याला गरम करा।
- 2
पाण्याला उकळी आली किं त्यात दोन चमचे तेल, बारीक चिरलेली हिरवि मिर्ची, चिली flax, मीठ, चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला।
- 3
एकदा उकळी आली की त्यात रवा घालून छान परतून घ्या। लक्षात ठेवा की रव्यात गाठी राहता कामास नाई। आणि मग गॅस बंद करून 10 मिनिट झाकून ठेवा।
- 4
10 मिनिट झाले की कणिक मळतो तसा मळून रवा मऊ करून त्याचे लांब लांब फिंगर करून घ्या।
- 5
आता ह्या फिंगर्स ला मध्यम आचे वर खरपूस तळून घ्या। डीप फ्राय करा।
- 6
आता आपले रवा फिंगर्स सर्व्ह करायला रेडी आहे। स्टार्टर किंव्हा संध्याकाळ च्या चहा सोबत सर्व करू शकता इ।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवा फिंगर्स
मधल्या वेळेत स्नॅक्स म्हणून उत्तम पर्याय... आणि कमी घटकांपासून बनलेले...मुलांचे आवडते रवा फिंगर्स Minal Kudu -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा हा प्रकार गुजरात मधील सर्वात लोकप्रिय पदार्थ..आज मी रवा ढोकळा बनवला आहे .झटपट होणारा आणि पौष्टिक पदार्थ आहे. Shilpa Gamre Joshi -
रवा ढोकळा (rava dhokla Recipe in Marathi)
#स्नॅक्स#रवाढोकळा#6अचानक पाहुणे घरी आले किंवा मुलांना भूक लागल्यावर अगदी आयत्या वेळी काय खायला करायचे हा प्रष्न सोडवणारा पदार्थ म्हणजे ईन्सटंट रवा ढोकळा....झटपट होणारा,घरच्या उपलब्ध साहित्यात होणारा रवा ढोकळा नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे. Supriya Thengadi -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#रवा_ढोकळासगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे ढोकळा. वाफावला असल्याने अतिशय हेल्दी. आणि रव्याचा ढोकळा म्हणजे तर अगदी झटपट बनणार रा प्रकार.यात मी रव्या सोबत दही आणि बटाटा यांचाही वापर केला आहे. नक्की करून पहा #रवा_ढोकळा. Rohini Kelapure -
-
रवा ओनियन डोसा
#रवा हा रवा डोसा एकदम सोपी आणि एकदम टेस्टी डिश आहे .. रवा चे अजून पण खूप काही बनवू शकतो... आता हा डोसा बनवून बघा. Kavita basutkar -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#रवा ढोकळाझटपट होणारा नाश्त्याचा प्रकार..टेस्टी आणि स्पाॅन्जी असा हा ढोकळ्याचा प्रकार साऱ्यांनाच आवडेल असा आहे. Shital Muranjan -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs#रवा इडली नमस्कार फ्रेंड्स, जागतिक शिक्षण दिन निमित्त जी कुक पॅड ची शाळा घेण्यात आली आहे. त्याचे सत्र दुसरे चालू झाले आहे. या दुसऱ्या सत्रासाठी मी रवा इडली बनवत आहे. रवा इडली हा इडली चा झटपट बनणारा असा प्रकार आहे. इडली सांबर आता फक्त साऊथ इंडिया मध्येच नाही, तर भारतात सर्वत्र आवडीने खाल्ले जाते. आता तर फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील इडली सांबर, पावभाजी ,वडापाव हे भारतीय पदार्थ प्रसिद्ध झाले आहे. विदेशी लोक सुद्धा हे पदार्थ आवडीने खातात. चला तर बनवूया रवा इडली.स्नेहा अमित शर्मा
-
हेल्दी रवा ढोकळा (healthy rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट साप्ताहिक ब्रेकफास्ट बुधवार ची रेसिपी आहे रवा ढोकळा.. मुलांना काही भाज्या आवडत नाहीत. त्या भाज्या ती खात नाहीत.हा ढोकळा करून पहा. ह्यात मुलांना ज्या भाज्या आवडत नाही त्या घालून हा ढोकळा करा. मुले आणि मोठी सुद्धा हा ढोकळा आवडीने खातील. Shama Mangale -
रवा ढोकळा (Rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स4साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपीरवा ढोकळा.आज मी दुधीभोपळा घालून रवा ढोकळा बनवला आहे हेल्दी आणि टेस्टी पण😋👌🙂 Ranjana Balaji mali -
रवा इडली(तडका रवा इडली) (rava idli recipe in marathi)
#कुकपॅड ची शाळा#ccs झटपट होणारी चटपटीत रवा इडली Suchita Ingole Lavhale -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स-रवा ढोकळा-अतिशय हलका फुलका, पचायला सोपा रवा ढोकळा केला आहे. Shital Patil -
सपोंजी रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
रवा ढोकळा सर्वांना घरात आवडतो. आज सकाळ चां नाश्ता मी रवा ढोकळा बनवला अगदी सपोंजी जाला ,महणुन स्पोंजी रवा ढोकळा अस मेनू (रेसिपी) चे नाव दिले. Varsha S M -
चॉकलेट मँगो शिरा (chocolate mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिराखूप पौष्टिक असतो रवा. रव्या पासून आपण विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकतो. उपमा, शिरा, इडली व इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा रवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. Prajakta Patil -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाधा सिंपल असा न्याहारीचा प्रकार तेवढाच टेस्टी आणि पौष्टीक असा रवा ढोकळा पाहुयात... Megha Jamadade -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs इडलीचा झटपट होणारा एक प्रकार तो म्हणजे ( रवा इडली )एकदम मऊ आणि चवीस्ट .........Sheetal Talekar
-
गाजर रवा ढोकळा (gajar rawa dhokla recipe in marathi)
#झटपटगाजर रवा ढोकळाअचानक पाहुणे आले कि पहिला प्रश्न असतो खायला काय करावे?तसं तर ते कुठंल्या वेळेला आलेत ह्यावर ठरतं.पटकन साधं पण चविष्ट असं काही करायचं असेल तर "रवा ढोकळा" हा पर्याय नक्कीच यशस्वी होणारा आणि सगळ्यांना आवडणारा असतो. ह्यात हात घालून बसावं लागत नाही. म्हणजे तुमचा वेळ तुम्ही गप्पांसाठी राखून ठेवू शकता.हलका फुलका सोप्पा आणि चविष्ट असा हा ढोकळा. Samarpita Patwardhan -
झटपट रवा आप्पे (rava appe recipe in marathi)
कधी कधी नाश्त्याकरिता झटपट आणि खमंग काही बनवायचं असेल तर ,झटपट रवा आप्पे नक्की बनवून पाहा...खूपच झटपट आणि टेस्टी लागतात हे रवा आप्पे..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
रवा इडली
#रवा रेसिपीअगदी घरात असलेल्या साहित्यापासून छान चविष्ट, रंगीबिरंगी आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी रेसिपी.सध्या सुरू असलेल्या रवा स्पेशल रेसिपी मध्ये भाग घ्यावा, म्हणून रवा इडली करायचे ठरवले.हा पदार्थ माझ्या सासूबाईंनी शिकवला आहे.तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल, जरूर करून पाहा.Kshama Wattamwar
-
इन्स्टंट रवा इडली फ्राय (instant rava idli fry recipe in marathi)
#ccs#कूकपॅडची शाळा दुसरे सत्र इडलीचा झटपट प्रकार म्हणून मी इन्स्टंट रवा इडली फ्राय ही रेसिपी बनवली आहे...रवा इडली फ्राय आपण नाश्ताला खाऊ शकतो..झटपट अशी अगदी कमी वेळेत होणारी व चविष्ट ,चटपटीत अशी इडली रवा फ्राय नक्की करून पहा.. Pratima Malusare -
रवा उत्तपा (Rava Uttapam Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#रवा#कॉर्न#ओनियन#कॅपसिकम#उत्तपा Sampada Shrungarpure -
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
ढोकळा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर खमन ढोकळाच येतो पण कधीतरी वेगळी काही चव हवी असते नेहमी तीच तीच चव जिभेला नको असते आणि रोज रोज नाश्त्याला काय करावे हा प्रश्न तर रोजचाच असतो आणि पोहे, उपमा खाण्यास नेहमी कंटाळा येतो म्हणून झटपट बनणारा रवा ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. रवा ढोकळा उपमा सारखा न लागता छान आणि स्पोंजी असा होतो. रवा ढोकळा नाश्त्याला आणि मुलांच्या टिफिनमध्ये पण देता येईल. रवा ढोकळा योग्य प्रमाण घेऊन जर केला तर ढोकळा अगदी भरपूर फुलून जाळीदार होऊन मार्केट सारखा स्पोंजी होईल. Archana Gajbhiye -
झटपट रवा मसाला डोसा (rava masala dosa recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Rava Dosaडोश्यांच्या विविध प्रकारापैकी माझा आवडता डोश्याचा प्रकार म्हणजेच रवा डोसा...😊रव्या पासून इतका सुंदर आणि टेस्टी डोसा तयार होईल ,असं वाटलेच नव्हते.घरी खूप आवडला सर्वांना..😍पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
झट पट रवा इडली (rava idli recipe in marathi)
#ccs cookpad ची शाळा चेलेंज दुसऱ्या विक साठी मी झट पट रवा इडली बनवून दाखवते.रवा इडली खरोखर बनवायला अगदी सोप्पी आहे आणि झर त्यात काही vegetable टाकले तर हेल्दी पण आहे. Varsha S M -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs#week2#cookpad_ ची_शाळा#रवा_इडलीरवा इडली करायला अतिशय सोपी आणि तितकीच सात्विकतेने परिपूर्ण असलेली, आणि तेवढीच हेल्दी, रुचकर देखील...अचानक कोणी पाहुणे आले तर वेळेवर आपल्याला सुचत नाही काय करावं अशा वेळेस नाश्त्यासाठी असलेल्या उत्तम पर्याय म्हणजे *रवा इडली*...रवा इडली करताना बारीक रवा न वापरता जाडसर रव्याचा वापर करावा. म्हणजे इडली स्पंजी होते चिकट होत नाही. बारीक रवा वापरून केलेली इडली थोडी चिकट होऊ शकते..चला तर मग करुया *रवा इडली*.. 💃 💕 💃 Vasudha Gudhe -
चटपटीत तांदळाचे कुरकुरे (tandul kurkure recipe in marathi)
#भारती रवा आणि तांदळाचे कुरकुरे बरेच दिवसापासून बाहेरचे खाणे बंद असल्यामुळे चटपटीत खाण्याचा मोह झाला म्हणून तांदळाच्या पिठापासून कुरकुरे बनवले आणि खरंच बाजारा सारखे चटपटीत आणि कुरकुरीत झाले Aishwarya Sonawane -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॕक#रवा ढोकळा#साप्ताहिक स्नॕक प्लॕनरआपणा सर्वांनाच नेहमी काहीना काही नवीन पदार्थ चाखायला आवडतात. बेसनचा ढोकळा तर आपण खातोच. पण रवा ढोकळा आपण नेहमीच करतो असे नाही. रव्यापासून फार फार तर आपण उपमा नाहीतर शिरा बनवतो. रव्यापासून बनणारेही बरेच पदार्थ आहेत. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे हलका फुलका झटपट होणारा रवा ढोकळा. चवीलाही खूप चविष्टही बनतो. चला तर मग बघूया रवा ढोकळा कसा बनवायचा.Gauri K Sutavane
-
रवा ओट्स ढोकळा (rava oats dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्टपौष्टिक रवा ओट्स ढोकळा. Deepali Bhat-Sohani
More Recipes
टिप्पण्या