कुकिंग सूचना
- 1
छोटे कांदे सोलून घ्यायचे व कैरी किसून घ्यायची
- 2
तेल गरम करून त्यात मोहरी घालायची, मोहरी तडतडली कि त्यात हिंग घालायचा आणि मेथीदाणे। तेल थंड होऊ द्यायचं
- 3
तेल थंड झाल की त्यात तिखट, मीठ, हळद, घालायचं व मिक्स करायचं, त्यात किसलेली कैरी घालून मिक्स करायचं व थोडा गुळ घालायचा सर्व मिक्स करायचं।
- 4
कांड्याला थोडं चिरून घ्यायचं कि त्यात वरील मसाला भरता येईल
- 5
झाल तयार ' समर स्पेशल ' कांदा कैरी लोणच तयार ।
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12236000








टिप्पण्या