कुकिंग सूचना
- 1
तांदळाच्या पिठात 3वाटी पाणी घालून मिक्स करून ठेवलं.
- 2
कांदा, काकडी मिर्ची बारीक चिरून घेतली.नंतर चिरलेला कांदा, काकडी,हिरवी मिर्ची,आलंलसून पेस्ट, लाल चिली फ्लॅकस, चाट मसाला, हळद, धने पावडर, जिरं पावडर, दही, मीठ हे सर्व तांदळाच्या पिठात मिक्स केले. मिश्रण तयार करून घेतलं
- 3
सॅन्डविच टोस्टरला दोन्ही बाजूनी बटर लावून घेतलं, आणि त्यात तयार केलेलं तांदळाचे बेटर टाकले, टोस्टर व्यवस्थित बंद करून मंद गॅसवर 6-7मिनिट आलटून पालटू दोन्ही बाजूनी चांगले टोस्ट करून घेतले.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
भाताचे चिले (bhatache cheele recipe in marathi)
#प्राची शिळा उरलेला भात किंवा ताज्या भातापासून सुद्धा बनवू शकतो पौष्टिक अशी साधी रेसिपी आहे (भात चांगला मऊसूत शिजलेला चांगला) Priti Kolte -
टोस्ट गडबड सँडविच (sandwich recipe in marathi)
सँडविच अनेक प्रकारचे असतात आज एक नवीन प्रकार करून बघितला सोपा आणि मस्त ह्यात ना स्लाईज करायची कटकट ना कसली धांदल Prachi Manerikar -
-
-
पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#सँडविचसाधे सोपे सँडविच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी झालं परभणी हेल्दी हवे आहे, तर हे सँडविच नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
चिल्ली चीज टोस्ट. (chilli cheese toast recipe in marathi)
#GA4 #Week23 की वर्ड-- Toast घरोघरी,हॉटेलांमध्ये टोस्ट हा breakfast ,snacks साठीचा आवडीचा म्हणून मग first choice ठरतो..लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या good book मधले पहिले नांव...Toast आणि Toast चे असंख्य variations..अगदी Jam Toast पासून ते Rava Toast पर्यंत..अतिशय चवदार ,चविष्ट व्यंजन..ब्रेड थोडा भाजून घेतला की कुरकुरीत टोस्ट तयार होतो..हा पचायला पण हलका..आणि भाजून घेतल्यामुळे low glycemic index..म्हणून मग diabetes असणार्यांसाठी खायला चांगला..हो पण टोस्ट खाऊन वजन कमी होत नाही बरं.. कारण कॅलरीज तेवढ्याच राहतात.. सहज विषय निघाला म्हणून सांगावेसे वाटते..वर वर्णन केलेला झाला खायचा टोस्ट..पण अजून एका क्रियेला Toast up म्हणतात..तो event असा..A toast is a ritual in which a drink is taken as an expression of honor or goodwill (given to person or thing) चला तर मग आज आपण Yummy Yummy असा Tummy भरणारा नेहमीचेच combination पण हे combination एकत्र आल्यावर रसनेला सुखाची परमावधी गाठून देणार्या *चिल्ली चीज टोस्ट* ची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
तांदळाच्या पिठाचे सांडगे (tandlyachya pithache sandge recipe in marathi)
तांदळाच्या पिठाचे सांडगेवाळवणातला पदार्थ,तसा करायला उशीर झाला आहे. आम्ही लहानपणी उन्हाळयाची सुट्टी लागली की वाळवणाचे पदार्थ करायला आईला मदत करायचो.चला तर मग बघूया कसा करतात. Shilpa Ravindra Kulkarni -
पालक मेथी कॉर्न सँडविच
एक हेल्दी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी .डब्या साठी उत्तम पर्याय #पालेभाजी# Vrushali Patil Gawand -
मिक्स वेजी रवा चीज टोस्ट सॅन्डविच (mix veggie rava cheese toast sandwich recipe in marathi)
#GA4#week17#कीवर्ड- Cheese 🧀हे रवा टोस्ट सॅन्डविच मला फार आवडते.कारण हे झटपट तर होतेच ,शिवाय यात आपण मुलं ज्या भाज्या खात नाहीत,त्या भाज्यांचा समावेश आपण करू शकतो.माझी मुलं पालक खाण्याचा खूप कंटाळा करतात.म्हणून मी यात पालक बरोबरच गाजर,काॅर्न,सिमला मिरची सुद्धा घातली आहे.चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi)
#LOR#पोळीसँडविचशिल्लक राहिलेल्या पोळी पासून हेल्दी आणि टेस्टी सँडविच रेसिपी Sushma pedgaonkar -
मॅगी चिझी सँडविच (MAGGI CHEESE SANDWICH RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes#Collabआगळा वेगळा प्रयोग जो आटा मॅगी नूडल्स,मॅगी मसाला ये मॅजिक व मॅगी हॉट न स्वीट सॉस वापरून केलाय जो अफलातून टेस्टी झालाय,मॅगी लव्हर माझा मुलगा एकदम खुश जो अतिशय चवीचा खाणारा आहे त्याने पोचपावती दिली म्हणजे खरच प्रयोगाला यश मिळालं.☺️👍 Charusheela Prabhu -
चीज सँडविच (cheese recipe in marathi)
#झटपटलहान मूले पासून मोठे सुद्धा हे पसंद करतात। cheese sandwich म्हटलं कि लगेच तोंडाला पाणी सूट। पण ह्या cheese सँडविच मध्ये थोडा ट्विस्ट पण आहे. Rashmi Gupte -
झटपट चीजी़ चिली टोस्ट (jhatpat cheese chilli toast recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड- चिलीहा चीजी़ टोस्ट अतिशय झटपट होतो .छोट्या भूकेसाठी एकदम परफेक्ट रेसिपी ..😊 Deepti Padiyar -
व्हेज मायो सँडविच (veg mayo sandwich recipe in marathi)
#GA4 #week12 गोल्डन ऍप्रॉन मध्ये मायोनीस हा कीवर्ड ओळखून आज झटपट होणारे आणि मुलांना आवडणारे असे व्हेज सँडविच बनवले आहे. Rupali Atre - deshpande -
-
टोस्ट ब्रेड सँडविच
#goldenapron3#week16#ब्रेडसकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून हे ब्रेड सँडविच बनवून बघा. नक्की आवडेल सर्वांना.... Deepa Gad -
मेथी पिझ्झा (methi pizza recipe in marathi)
#noovanbakinge #pizza सर्वांना आवडणारी गोष्ट म्हणजे पीझ्झा,घरात असलेल्या जिन्नसातून मी थोडाफार बदल करून हेल्दी ,चविष्ट, पौष्टिक पीझ्झा तयार केला आहे.गॅसवर बेक केला आहे.२ Shital Patil -
झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi)
# तांदूळ रेसिपीज साठी मी माझी झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे जी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
चिली चीझ तवा टोस्ट (chilli cheese tawa toast recipe in marathi)
#GA4#week23Keyword- Toast Deepti Padiyar -
कॅफे स्टाइल ग्रिल सँडविच (cafe style grill sandwich recipe in marathi)
#GA4#Week15#grill Swara Chavan -
तांदळाच्या पिठाचे घावन(taandlyachya peethache ghavane recipe in marathi)
आपले बरेच पारंपारिक पदार्थ करायला सोप्पे,पौष्टीक आणि चवदार असतात. त्यापैकीच एक तांदळाचे घावन.कशासोबतही खाता येतात चटणी,भाजी आणि अगदी चहासोबत सुदधा. तांदूळ भिजवून ,वाटून जमत नसेल तरी तांदळाच्या तयार पिठाचे ही खूप छान घावन होतात. Preeti V. Salvi -
-
-
मुंबई मसाला टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#CDY#बालदिन_स्पेशल_रेसिपी#मुंबई_मसाला_टोस्ट_सँडविच... सँडविच या प्रकारातील माझे आणि माझ्या मुलांचे अत्यंत आवडते असे हे मुंबई मसाला टोस्ट सँडविच ...अतिशय चटपटीत अशी रेसिपी आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
गव्हाच्या पिठाचे घावने (gavhachya pithache ghavne recipe in marathi)
#घावन #पौष्टिकरोज रोज पोळ्या लाटून खूप कंटाळा येतो. काही तरी बदल तर हवा पण तोही पौष्टिक. मग हे गव्हाच्या पिठाचे घावने नक्की करून बघा. Samarpita Patwardhan -
अफगाणी फतीर प्याजा (afgani fatir pyaza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल पोस्ट१अफगाणी भाषेत परोठ्याला फतीर म्हणतात. फतीर प्याजा म्हणजे कांद्याचा परोठा. त्याची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
कुकुंबर सँडविच
#goldenapron3 week 9 cucumberताजी ताजी हिरवीगार काकडी खायला सर्वांनाच खूप आवडते.काकडी खाल्ल्यामुळे जीवाला थंडावा मिळतो.आपली त्वचा तजेलदार दिसते.आपल्या रोजच्या आहारात काकडीचा आवर्जून समावेश करावा. Ujwala Rangnekar -
पिझ्झा (pizza recipe in marathi)
#noovenbaking बिन मैदा, बीन ईस्ट चा हा पिझ्झा अतिशय पोष्टिक पण आणि पोट भरणारा नाष्ता पण आहे. Kirti Killedar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12236432
टिप्पण्या