मटकीची उसळ
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल घेऊन त्यावर कांदा लालसर परतून घ्यावा त्यामध्ये खोबरे अद्रक लसूण आणि कोथिंबीर मिसळून त्याचे वाटण तयार करून घ्यावे....आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून परतावे कांदा गुलाबी झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला टॉमेटो टाकुन पुन्हा चांगले परतून घ्यावे नंतर त्यामध्ये वाटलेले वाटतं हळद मिरची पावडर धने जिरे पावडर टाकून तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यावा...
- 2
आता परतलेल्या मसाल्यामध्ये मोड आलेली मटकी घालून चांगले परतावे व आवडीनुसार पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी आपले मटकीची उसळ तयार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करा.....
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12252543










टिप्पण्या