कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वेज मोमोज
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वेज मोमोज रेसिपी चे मुख्य फोटो

वेज मोमोज

Anjali shirsath
Anjali shirsath @cook_22360737
Navi mumbai

#फोटोग्राफी

#फोटोग्राफी

पुढे वाचा

वेज मोमोज

Anjali shirsath
Anjali shirsath @cook_22360737
Navi mumbai

#फोटोग्राफी

#फोटोग्राफी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • पारीसाठी लागणारे साहित्य
  • 1 कपमैदा
  • 1 चमचातेल मोहनासाठी
  • मीठ चवीनुसार
  • पीठ मळण्यासाठी पाणी
  • सारणासाठी लागणारे साहित्य
  • 1 वाटीकिसलेला गाजर
  • 1/2 वाटीकिसलेला गाजर
  • 1/4 वाटीचिरलेली सिमला मिरची
  • २/३ बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • ७/८ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण
  • 1कांदा बारीक चिरलेला
  • १ इंच बारीक चिरलेले आले
  • 1 टिस्पूनसोया सॉस
  • १/२ टि स्पूनकाळीमिरी पावडर
  • आणि मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    आलं लसूण बारीक चिरून घ्यावे... गाजर आणि कोबीचा ही बारीक किस करून पाणी पिळून घ्यावे.... एका कढईत एक चमचा तेल घालून त्यावर बारीक चिरलेला अनुक्रमे कांदा हिरवी मिरची आले लसूण घालून परतावे गॅस मोठा ठेवावा नंतर गाजराचा कीस आणि कोबीचा कीस बारीक चिरलेली सिमला मिरची घालून चांगले दोन तीन मिनिटे परतून घ्यावे आता गॅस बंद करून त्यामध्ये चवीनुसार मीठ काळी मिरी व सोया सॉस घालुन परतावे मिश्रण थंड होण्यास ठेवावे

    वेज मोमोज रेसिपी स्टेप 1 फोटो
    वेज मोमोज रेसिपी स्टेप 1 फोटो
    वेज मोमोज रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सारण थंड होण्यासाठी ठेवून द्यावे...आता एक कप मैदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि मोहनासाठी तेल घालून पीठ मळून पंधरा मिनिटे बाजूला ठेवून द्यावे....

  3. 3

    आपले कोबीचे साधं थंड झाल्यावर आणि पीठ दहा-पंधरा मिनिटं ठेवल्यावर मोमोज बनवण्यासाठी घेऊया...मैद्याच्या पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन पूर्वीप्रमाणे पातळ लाटावा त्यानंतर त्यामध्ये कोबीचे सारण भरून गणपतीमध्ये करतो त्याप्रमाणे मोदक करून घ्यावे....

    वेज मोमोज रेसिपी स्टेप 3 फोटो
    वेज मोमोज रेसिपी स्टेप 3 फोटो
    वेज मोमोज रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका घडाई मध्यम आचेवर तेल गरम करून आपले सर्व मोमोज तळून घ्यावे वेगवेगळ्या आकाराचे आपण हे मूल बनवू शकतो मी दोन प्रकारचे बनवले आहेत...शेजवान चटणी सोबत सव्हऺ करावे व्हेज मोमोज.....

    वेज मोमोज रेसिपी स्टेप 4 फोटो
    वेज मोमोज रेसिपी स्टेप 4 फोटो
    वेज मोमोज रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali shirsath
Anjali shirsath @cook_22360737
25 एप्रिल 2020 13:31 रोजी
Navi mumbai
The makeup artist
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन मोमोज

Similar Recipes

More Recipes

  1. चीज पराठा
  2. आंब्याचे घारगे
  3. आंब्याची वडी
  4. मसाला भेंडी
  5. आवळा ज्यूस
  1. सफेद वाटण्याची उसळ
  2. बनाना मिल्कशेक
  3. चिकन शेजवान फ्रॅंकी
  4. काळ्या वाटाण्याची उसळ
  5. झणझणीत मिक्स कडधान्याची उसळ
  1. लौकी ची आगळीवेगळी कोशिंबीर
  2. मीसळ पाव
  3. सोलण्याची कोशिंबीर
  4. चटपटीत चना चाट
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12268930
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close