कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट बेसन खीर (besan kheer recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट बेसन खीर (besan kheer recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट बेसन खीर (besan kheer recipe in marathi)

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338

#फोटोग्राफी.... बनवायला एकदम सोपी.. मी ही एका आमच्या साउथ इंडियन काकू कडे देवीच्या दर्शनाला गेली होती तेव्हा त्यानी ही प्रसाद म्हणून दिली.... बेसन असल्यामुळे दुध जास्त आटवले नाही तरी चालते थंड झाली की घट्ट येते...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  • 500 मिली दुध आटवलेले
  • 2 टेबलस्पूनबेसन
  • 3 टेबलस्पूनकनडेंस्ड मिल्क
  • 2 टीस्पूनसाजुक तुप
  • 1 टीस्पूनदुधात भिजव्लेले 8 ते 10 केसर काड्य
  • 1 टेबलस्पूनकाजू बेदाणे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनीटे
  1. 1

    तुप घालुन बेसन भाजुन घ्या, थोड्या दुधात मिक्स करुन गुठळ्या काढुन घ्या.

    झटपट बेसन खीर (besan kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट बेसन खीर (besan kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट बेसन खीर (besan kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्याच pan मधे दुध घालुन उकळत ठेवा त्यात कनदेण्स्ड़ मिल्क घाला काजू बेदाणे घाला व मिक्स केलेल बेसन घालुन ढवळत रहा चांगले एकजीव करा

    झटपट बेसन खीर (besan kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट बेसन खीर (besan kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिश्रण छान एकजीव झाले की त्यात केसर भिजवलेले दुध घालुन एक दोन उकळी येऊ द्या की खीर झाली.. खीर थंड करुन सर्व्ह करावी मस्त लागते.

    झटपट बेसन खीर (besan kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट बेसन खीर (besan kheer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

देवयानी पांडे
देवयानी पांडे @cook_22353338
08 मे 2020 11:08 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बेसनची खीर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)
  2. मेदूवडा सांभार (meduwada sambhar recipe in marathi)
  3. मूग डाळ कचोरी (MOONG DAL KACHORI RECIPE IN MARATHI)
  4. पिवळा बटाटा ची भाजी (batata chi suki bhaji recipe in marathi)
  5. फिश करी (FISH CURRY IN RECIPE IN MARATHI)
  1. शेवयांची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
  2. पिवळा बटाटा ची भाजी (batata chi suki bhaji recipe in marathi)
  3. चुरमा लाडू (Churma Ladoo recipe in marathi)
  4. आलू भजे (aloo bhaje recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12457622
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close