मँगो चोको डिलाइट (mango choco delight recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
- 2
१ १/२ आंब्याचा पल्प काढून मिक्सरमध्ये पल्प करून घ्यावे.. अर्धी वाटी दुध बाजूला ठेवून बाकी दुध गरम होण्यास ठेवावे.. दुधामध्ये साखर टाकावी..वाटी मध्ये काढलेल्या दुधामध्ये कॉर्नफ्लौर आणि आरारूट पावडर मिक्स करून घ्यावे.. दुध थोडे आटल्यावर गॅस सिम करावा... वाटेतले आरारूट व कॉर्नफ्लोअर मिश्रित दूध गरम दुधात टाकून हळूहळू ढवळावे.. नंतर त्यात मँगो पल्प टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे
- 3
,फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेले भांडे काढुन अर्धा ठेवलेल्या आंब्याच्या बारीक फोडी करून घ्याव्या व त्या बिस्किटाच्या मिश्रणावर व्यवस्थित पसरवून घ्याव्यात..आता थंड झालेला दूध आणि आंब्याचे मिश्रण त्यावर हळूहळू ओतून घ्यावे.. त्यावर टुटी फ्रुटी व बिस्किटाचा चुरा टाकून मिश्रण फ्रीजमध्ये ४/५ तासांसाठी सेट होण्यास ठेवावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12692193













टिप्पण्या