मठ्ठा (mattha recipe in marathi)

Chhaya Paradhi @chhaya1962
#goldenapron3 #curd आता उन्हाळ्याच्या दिवसात सतत काही तरी थंड प्यावस वाटत फळांचे ज्युस कोलड्रींक हे तर चालुच असत पण अजुन शरीरात थंडावा यावा असे पौष्टीक ड्रिंक म्हणजे मठ्ठा हा दहयापासुन बनवतात चला तर आपण बघुया मठ्ठा कसा बनवायचा ते
मठ्ठा (mattha recipe in marathi)
#goldenapron3 #curd आता उन्हाळ्याच्या दिवसात सतत काही तरी थंड प्यावस वाटत फळांचे ज्युस कोलड्रींक हे तर चालुच असत पण अजुन शरीरात थंडावा यावा असे पौष्टीक ड्रिंक म्हणजे मठ्ठा हा दहयापासुन बनवतात चला तर आपण बघुया मठ्ठा कसा बनवायचा ते
कुकिंग सूचना
- 1
मिक्सर जारमध्ये दही व पाणी टाकुन घ्या त्यात च मिरची तुकडे आल्याचे तुकडे कोथिंबिर पुदिन्याची पाने जिरे पावडर काळा मिठ साखर बर्फाचे क्युब टाकुन फिरवुन घ्या
- 2
आपला मठ्ठा रेडी ग्लासात बर्फाचे क्युब व मठ्ठा ओतुन पुदिन्याच्या पानांनी सर्व्ह करा
Similar Recipes
-
पुदिना लेमन मॅाकटेल (PUDIINA LEMON MOCKTAIL RECIPE IN MAARTHI)
#goldenapron3 #Pudina उन्हाळ्यात पुदिना लिंबु शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात उन्हाळ्यात पुदिन्याचा आपल्या जेवणात जास्त वापर केला पाहिजे चला आज मी तुम्हाला पुदिना लेमन मॉकटेल कस बनवायच ते दाखवते Chhaya Paradhi -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr उन्हाळ्याच्या दिवसात मार्केटमध्ये लालभडक कलिंगडाचे ढिग जागोजागी दिसुन येतात कलिंगडापासुन शरीराला थंडावा व डिहाड्रेशन पासुन सुटका होते कलिंगडात मोठ्या प्रमाणात पाणी असते शरीराची तहान भागवली जाते म्हणुन ह्या दिवसात भरपुर प्रमाणात कलिंगडाचा उपयोग केला पाहिजे चला तर कलिंगडाचा गारेगार हेल्दी ज्युस कसा करायचा ते बघुया कलिंगड खाण्याचे आणखीन फायदे वजन कमी करण्यास फायदे शीर किडनी स्टोनवर फायदेशीर, डोके थंड राहाण्यास मदत, डोळ्यांच्या आरोग्यासाठी , ब्लडप्रेशरवर उपयोगी, इम्युनिटी सिस्टीम मजबुत करण्यासाठी Chhaya Paradhi -
मठ्ठा (Mattha Recipe In Marathi)
#BBS#मठ्ठा... लग्नाच्या पंक्तीमध्ये स्पेशल स्थान असलेल्या हा मठ्ठा मसाले भात आणि जिलबी हे कॉम्बिनेशन ठरलेलं असतं...आणी गरमीच्या दिवसात हे पेय शरीराला अतीशय थंडावा देऊन जात... Varsha Deshpande -
#झटपट मिनी दहीवडे(जिरा बटरचे)
#सध्या उन्हाळ्याचा सिजन तपमान वाढल्यामुळे सतत गरम होत आहे घामाच्या धारा, थकवा येतोय अशावेळी शरीरात थंडावा निर्माण व्हावा म्हणुन सोपी व सुटसुटीत सर्वांच्या आवडीची डिश मिनी दही वडे बनवलेत चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
नाचणी मसाला डोसा (naachani masala dosa recipe in marathi)
#goldenapron3 #dosa डोसा आपण वेगवेगळ्या प्रकारे नेहमी बनवतो पण मी आज तुम्हाला हेल्दी मसाला डोसा तो सुद्धा नाचणी चा चला बघुया कसा बनवायचा Chhaya Paradhi -
वाफवलेले व फ्राईड मोमोज (fried momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर #week1मोमोज ही रेसिपी बाहेरच्या देशातुन चायना कोरिया आपल्या कडे आलेली पण आता आपलीच डिश झाल्यासारखी हेल्दी व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकाराने केली जाते चला आज मी तुम्हाला व्हेज मोमोज कसे करायचे ते सांगते Chhaya Paradhi -
-
मठ्ठा (Mattha recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजउन्हाळ्यात जेवणात थंड आंबट गोड चवीच्या मठ्ठा असेल तर जेवणाला छान मजा येते व मठ्ठा पचनासाठी पण छान असतो आणि ताकामुळे थंडावा मिळतो. Sumedha Joshi -
-
-
मठ्ठा (mattha recipe in marathi)
मठ्ठा म्हणजेच मसाला ताक पाचक आसे पेय.जेवणा सोबत किंवा जेवल्यावरही पिऊ शकतो. Ranjana Balaji mali -
कोकम ड्रिंक (kokam drink recipe in marathi)
#jdr उन्हाळा म्हटला की घरोघरी कोकमाचे सरबत असणारच शरीराला व मनाला थंडावा देण्याचे कार्य कोकम सरबत करते चला तर असे ड्रिंक कसे घरच्या घरी बनवायचे ते पाहुया कोकमाचे फायदे शरीरातील उष्णतेचे विकार दूर करतात, आम्लपित्तावर फायदेशीर, पचनसंस्था सुधारते, त्वचा निरोगी बनते. मधुमेहीना फायदा होतो. तहानेवर फायदेशीर Chhaya Paradhi -
नाचणीचे आंबील
#goldenapron3 #12thweek#lockdownCurd ह्या की वर्ड साठी उन्हाळ्याच्या दिवसात दही घालून जे नाचणीचे आंबील बनवले जाते ,जे पौष्टीक आणि थंड आहे त्यामुळे उन्हाळ्याचा त्रास होत असेल तर तो कमी होतो,ते बनवले आहे,.पूर्वी पौष्टीक नाश्ता म्हणून उन्हाळ्यात नाचणीची आंबील पीत असत. Preeti V. Salvi -
थंडगार गुलकंद रोज मिल्क शेक (Gulkand Rose Milk Shake Recipe In Marathi)
#SSR#उन्हाळ्याच्या खास रेसिपी सध्याच्या सिजनमध्ये आपल्याला सतत काहीतरी थंड खायला व प्यायला पाहिजे असे वाटते त्यासाठीच मी खास गुलकंद रोज मिल्क शेक बनवला आहे. त्यात वापरलेल्या पदार्थापासुन शरीराला आत मधुन ही थंडावा मिळतो. चला तर रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
फिश फिंगर
#सी फुड सी फुड मधली ऐक मस्त रेसिपी जी लहान मुलांपासुन मोठ्या पर्यंत सगळयांच्या आवडीचे म्हणजे फिश फिंगर स्टार्टर त्याशिवाय डिनर लंच ला सुरवात होत नाही Chhaya Paradhi -
करवंदाचे सरबत(karavandache sarbat recipe in marathi)
#cooksnap सध्या करवंदाचा सिजन असल्यामुळे मला गावाहुन करवंद मिळाली त्याच वेळी आपल्या मिनलची रेसिपी बघण्यात आली लगेच बनवुन बघितली करायला सोपी व टेस्टी Chhaya Paradhi -
कैरीचा आंबट गोड तिखट रोल (kairi roll recipe in marathi)
कैरीपासुन अनेक रेसिपी बनवता येतात त्यातलीच ऐक वेगळी रेसिपी आज मी कशी बनवायची ते दाखवते चला तर बघुया आपण Chhaya Paradhi -
पुदिना छास (pudina chas recipe in marathi)
#GA4 #week7Buttermilkऑक्टोबर चा उन्हाळा तसा बाहेर अजून जाणवत आहे. दुपारचा उन्हाचा तडाखा घालवण्यासाठी ही थंडगार छा स करून पिऊन पहा तुमचा सगळा थकवा दूर होईल त्याच्यामध्ये पुदिना असल्याने आपल्या शरीराला थंडावा देते. Jyoti Gawankar -
पौष्टीक बिट सुप (beet soup recipe in marathi)
#goldenapron3 #Beetroot बीट खाल्यामुळे शरीराला उर्जा मिळते थकवा कमी होतो ब्लड शुगर लेवल कमी होते खराब कोलेस्ट्रॉल कमी होते असे बीटाचे भरपुर फायदे आपल्याला मिळतात म्हणुन आपल्या आहारात बीटचा उपयोग नेहमी केला पाहिजे चला आज बिटाचे पौष्टीक सुप कसे करायचे बघु या चला Chhaya Paradhi -
बुंदी मठ्ठा (boondi mattha recipe in marathi)
#GA4 #Week1#curd(दही)गोल्डन अप्रोन साठी दिलेल्या puzzle मध्ये मी curd (दही )सिलेक्ट केलं. आणि मस्त थंडगार मठ्ठा बनवला. बुंदी मठ्ठा साठी लागणारी बुंदी मी घरी बनवली. Roshni Moundekar Khapre -
मॅंगो कोकम ड्रिंक (mango kokum drink recipe in marathi)
#मॅंगो ड्रिंकम्हटल जरा वेगळा प्रयोग करुन बधु. , आता इतक उन आहे की सारखं लाॅकडाऊन मुळे घरी काहीतरी थंड प्यावस वाटत , कोकम तसं शरिराला खुप चांगल म्हणुन मला सुचलेलीरेसीपी शेअर करत आहे Anita Desai -
कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
#कटलेट #सष्टेंबर #week2कटलेट ही स्नैक रेसिपी आहे पावसाळ्यात थंडीतही गरमागरम कुरकुरीत कटलेट सगळ्यांनाच आवडतात कटलेट व्हेज नॉनवेज दोन्ही प्रकाराने बनवता येतात नाष्ट्यासाठी हा पोटभरीचा पदार्थ होतो कटलेट संध्याकाळी चहा सोबतही खायला मस्तच पार्टीमध्ये हा पदार्थ आर्वजुन ठेवला जातो कटलेट शॉलो किंवा डिपफ्राय ही केले जातात चला आज मी तुम्हाला कॉर्न कटलेट कसे करायचे ते दाखवते Chhaya Paradhi -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 # बाकरवडीमहाराष्ट्राची पारंपारीक रेसिपी बाकरवडी हि तिखट गोड आंबट अशी चविला लागते स्नेक्स म्हणुन किंवा कधीही खाता येते ८-१५ दिवस टिकते .चला तर बघुया बाकरवडी कशी करायची ते Chhaya Paradhi -
झटपट पोह्याचा चिवडा
#goldenapron3 #Pohaमाझ्या मुलाला स्कुलमध्ये असताना टिफिनचे टाईम टेबल दिले जायचे त्यात कांदेपोहे असायचे पण नेहमी खाऊन त्याला कंटाळा यायचा त्यावेळी मी हा झटपट पोहयाचा कुरकुरीत चिवडा करून द्यायची व वरून कांदा व टमॉटोचे बारीक पिस शेव टाकुन टिफिन मध्ये दयायची टिफिन सर्व संपलेला असायचा Chhaya Paradhi -
सुमधुर मठ्ठा (Mattha Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्यातली लग्न...मेन्यूमध्ये मसालेभात,बटाट्याची भाजी,भजी,काकडी कोशिंबीर, जिलेबी आणि "मठ्ठा"!येणारे पाहुणे कितीही असोत शेवटच्या माणसापर्यंत मठ्ठा पुरवायचे काम आचाऱ्याचे!भलं मोठं पिंप...त्यात दही घुसळलेलं ताक,बर्फाची लादी,आलं-मिरची वाटण,मीठ,साखर, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.... प्रत्येक पंक्तीत मोठ्याश्या ओगराळ्याने वाटीत मठ्ठा वाढलेला....मस्त पाकात मुरलेली केशरयुक्त जिलेबी मठ्ठ्याबरोबर खाणं म्हणजे जिव्हातृप्ती...आत्मा थंड!कितीही करायचं म्हणलं तरी या तमाम आचाऱ्यांसारखा मठ्ठा मात्र जमायला फार तपश्चर्या लागते!दिसायला साधासाच पांढरा शुभ्र मधेमधे कोथिंबिरीची हिरवी पखरण... मठ्ठ्याची ती गोडी,तो आंबटपणा,बेताचंच खारट,थंडगार,नुसतं वासापुरतं आलं पण चव मात्र मेंदूपर्यंत जाणारी...अधेमधे येणारी कोथिंबिरीची पानं थोडीशी चावून खाणं...आणि असा मठ्ठा वाट्यांवर वाट्या रिचवणं,यानेच तहान भागवणं हे खरं उन्हाळ्यातलं सुख!पेशवेकाळापासून मठ्ठ्याचा उल्लेख सापडतो...खरं म्हणजे ताक हे क्षुधाशांती करणारं,अन्नपचनास मदत करणारं....अगदी पंक्तीतच हवं असं काही नाही...दुधाच्या दह्याचा मठ्ठ्याइतका बहुगुणी पदार्थ उन्हाळ्यात तर करायलाच हवा...घरी बनवलेला.जीरेपूड वगैरे टेस्टएनहान्सर म्हणूनही वापरु शकतो...तरीही मला मात्र तो आचाऱ्यांचाच मठ्ठा भारी आवडतो...फारसं नटवणं नसतं तरी ती भन्नाट चव उन्हाची काहिली शमवते हे मात्र खरं! आजचा हा माझा प्रयत्न घरीच मठ्ठा बनवण्याचा!👍जमलाय आई तुला...अशी पावती मिळालीये...बघा तुम्हीपण चव घेऊन,🤗😋😋🌱☘️🥛☘️🌱 Sushama Y. Kulkarni -
कलिंगड ज्युस (watermelon juice) (kalingad recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस / ड्रिंक Ranjana Balaji mali -
टरबुज बदाम मिल्क शेक (Tarbuj badam milkshake recipe in marathi)
#सिजन ची रेसिपी उन्हाळ्याच्या सिजनमध्ये मार्केट मध्ये टरबुजे दिसायला लागली आहेत चला तर टरबुज बदाम मिल्क शेक करा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
डाळिंब रायता (Pomegranate Raita Recipe In Marathi)
#रायते अनेक प्रकारचे करता येतात. चला तर आज थंडगार डाळिंब रायता कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
ओल्ला काजु मसाला
#सध्या ओल्या काजुचा सिजन चालु आहे. आम्हाला ताजे ओले काजु मिळाले ते फोडून आतील कोवळे काजु काढुन पाण्यात ठेवले( काजुंना भरपुर तेल असते हातात ग्लोज घालुन काजु फोडावे लागतात) चला तर ओल्या काजुची टेस्टी भाजी बघुया Chhaya Paradhi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12691890
टिप्पण्या (5)